ISRO मध्ये 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी! टेक्निशियन आणि ड्रायव्हर पदांच्या 61 जागांसाठी भरती सुरू

Date : 04 November 2026 | प्रशांत पाटील

isro next bharti nov 2026

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत U R Rao Satellite Centre मध्ये 2026 मध्ये टेक्निशियन-B आणि विविध वाहन चालक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 61 रिक्त जागा असून 10वी उत्तीर्ण, ITI पात्रताधारक तसेच आवश्यक ड्रायव्हिंग लायसन्स आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹21,700 मूळ मासिक वेतनासह नियमानुसार भत्ते मिळतील. इच्छुक उमेदवारांनी 13 नोव्हेंबर 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा. ISRO भरतीची पात्रता, पदसंख्या, वेतन, परीक्षा पॅटर्न आणि अर्ज प्रक्रिया यासंबंधी अधिक माहितीसाठी NextBharti.com ला भेट द्या.

ISRO Recruitment November 2026

जाहिरात क्रमांक : URSC:04:2026 

जाहिरात द्वारे : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), U R Rao Satellite Centre

पदाचे नाव : टेक्निशियन-B, हेवी व्हेईकल ड्रायव्हर-A, लाईट व्हेईकल ड्रायव्हर-A, स्टाफ कार ड्रायव्हर-A

एकूण पदे : 61

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC किंवा वाहन चालक पदांसाठी आवश्यक परवाना व अनुभव

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (13.11.2026 रोजी)  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : बेंगळुरू, कर्नाटक व जाहिरातीत नमूद केलेली MCF, हसन येथील पदे

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज शुल्क : ₹500 (SC/ST/PwBD/महिला -शुल्क भरण्यापासून सूट)

अर्ज सुरु होण्याची तारीख  : 24 ऑक्टोबर 2026  

अर्ज शेवटची तारीख  : 13 नोव्हेंबर 2026

अधिकृत वेबसाईट  :  https://www.isro.gov.in/

ISRO Recruitment November 2026
पदसंख्या

पदाचे नावपदसंख्या
टेक्निशियन-B (Electronics Mechanic / Technician Power Electronics Systems / Consumer Electronics Appliances / Instrument Mechanic / Industrial Electronics)24
फिटर08
इलेक्ट्रिशियन04
रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग05
टर्नर01
मशीनिस्ट02
मोटर व्हेईकल मेकॅनिक01
इलेक्ट्रोप्लेटर01
लाईट व्हेईकल ड्रायव्हर-A03
स्टाफ कार ड्रायव्हर-A02
हेवी व्हेईकल ड्रायव्हर-A10
एकूण61

ISRO Recruitment November 2026
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन-B – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्स / कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये NCVT कडून ITI/NTC/NAC
फिटर 10वी उत्तीर्ण + फिटर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
इलेक्ट्रिशियन 10वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग 10वी उत्तीर्ण + R&A/C ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
टर्नर 10वी उत्तीर्ण + टर्नर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
मशीनिस्ट 10वी उत्तीर्ण + मशीनिस्ट ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
मोटर व्हेईकल मेकॅनिक 10वी उत्तीर्ण + मोटर व्हेईकल मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
इलेक्ट्रोप्लेटर 10वी उत्तीर्ण + इलेक्ट्रोप्लेटर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
लाईट व्हेईकल ड्रायव्हर-A 10वी उत्तीर्ण + लाईट व्हेईकल ड्रायव्हर म्हणून 03 वर्षांचा अनुभव + वैध लायसन्स
स्टाफ कार ड्रायव्हर-A 10वी उत्तीर्ण + लाईट व्हेईकल ड्रायव्हर म्हणून 03 वर्षांचा अनुभव + वैध लायसन्स
हेवी व्हेईकल ड्रायव्हर-A 10वी उत्तीर्ण + एकूण 05 वर्षांचा अनुभव (किमान 03 वर्षे हेवी व्हेईकल आणि उर्वरित अनुभव लाईट मोटर व्हेईकल) + वैध हेवी व्हेईकल लायसन्स
 

ISRO Recruitment November 2026
वेतन

पदाचे नावपे लेव्हलमूळ वेतन (प्रति महिना)
टेक्निशियन-BLevel 3₹21,700
लाईट व्हेईकल ड्रायव्हर-ALevel 2₹19,900
स्टाफ कार ड्रायव्हर-ALevel 2₹19,900
हेवी व्हेईकल ड्रायव्हर-ALevel 2₹19,900

ISRO Recruitment November 2026
निवड प्रक्रिया

टप्पा निवड प्रक्रिया
टप्पा 1 ऑनलाइन अर्जांची प्राथमिक छाननी
टप्पा 2 लेखी परीक्षा / कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट
टप्पा 3 स्किल टेस्ट / ड्रायव्हिंग टेस्ट
टप्पा 4 कागदपत्रांची पडताळणी
टप्पा 5 अंतिम निवड यादी

ISRO Recruitment November 2026
महत्त्वाची सूचना

ISRO भरती 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक अनुभव आणि इतर अटी तपासाव्यात. अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2026 आहे. भरतीसंबंधित नवीन अपडेट्स, परीक्षा पॅटर्न आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी NextBharti.com ला नियमित भेट द्या.

ISRO Recruitment November 2026
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

Menu