ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026 : 381 पदांसाठी भरती

Date : 18 July 2026 | प्रशांत पाटील

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026 शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून फायरमन (गट-क) पदांच्या 381 जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केला आहे त्यांनी आवश्यक असल्यास अर्जामध्ये दुरुस्ती (Edit) करावी. हे शुद्धीपत्रक मूळ भरती जाहिरातीचा भाग असून इतर पात्रता अटी पूर्ववत राहतील. संपूर्ण माहितीसाठी nextbharti.com ला भेट द्या.

Thane Municipal Corporation Fireman Recruitment 2026 Corrigendum has been released for the 381 Fireman (Group-C) vacancies. This Corrigendum (शुद्धीपत्रक) revises the social and horizontal reservation details, while all other eligibility conditions remain unchanged as per the original advertisement. Candidates who have already submitted their applications should edit their application, if required, within the prescribed dates. Visit nextbharti.com for the complete corrigendum and recruitment details.

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026

जाहिरात क्रमांक :  गट क व गट ड मधील रिक्त पदे

जाहिरात द्वारे : ठाणे महानगरपालिका

जाहिरातीचा प्रकार : शुद्धीपत्रक

शुद्धीपत्रक दिनांक : 17 जुलै 2026

पदाचे नाव : फायरमन (गट-क)

एकूण पदे : 381

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण 

वेतनश्रेणी : ₹19,900 – ₹63,200

वयोमर्यादा :   38 वर्षे (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : ठाणे

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज शेवटची तारीख  : 23 जुलै 2026

अधिकृत वेबसाईट  :  https://thanecity.gov.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026
पदसंख्या

पदाचे नाव जागा
फायरमन 381

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026
शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फायरमनमहाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मंडळाची 10वी (S.S.C.) परीक्षा उत्तीर्ण
 महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्राचा 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण
 मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026
शारीरिक पात्रता

निकष पात्रता
उंची पुरुष – किमान 165 से.मी. (पहिल्या उमेदवारासाठी 157 से.मी.)
छाती किमान 81 से.मी. व फुगवून 86 से.मी.
वजन पुरुष – किमान 50 कि.ग्रॅ.
दृष्टी चांगली (Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली)
आरोग्य मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026
आवश्यक पात्रता

माहिती तपशील
शैक्षणिक पात्रता SSC उत्तीर्ण
अग्निशमन प्रशिक्षण 6 महिन्यांचा कोर्स अनिवार्य
मराठी भाषा आवश्यक
शारीरिक पात्रता आवश्यक निकष पूर्ण करणे बंधनकारक

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026
निवड प्रक्रिया

टप्पा तपशील
1 ऑनलाइन अर्ज
2 शारीरिक चाचणी
3 लेखी परीक्षा
4 कागदपत्र पडताळणी
5 अंतिम निवड

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026
महत्त्वाच्या सूचना

फायरमन पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अग्निशमन प्रशिक्षण, शारीरिक पात्रता आणि आरक्षणासंबंधी सर्व अटी काळजीपूर्वक तपासाव्यात. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. Thane Municipal Corporation Fireman Recruitment 2026 संदर्भातील संपूर्ण माहिती आणि नवीन सरकारी नोकरी अपडेट्ससाठी nextbharti.com ला नियमित भेट द्या.

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026
हेल्पलाईन क्रमांक

सेवाहेल्पलाईन क्रमांक
तांत्रिक अडचणी / ऑनलाइन अर्जासंबंधी मदत022-61087520
जाहिरातीबाबत माहिती / शंका निरसन022-25415499

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026
Important Links

जाहिरात PDF :

शुधीपत्रक PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

प्रश्न 1. ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026 शुद्धीपत्रक म्हणजे काय?

उत्तर : हे शुद्धीपत्रक (Corrigendum) फायरमन (गट-क) भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

प्रश्न 2. या शुद्धीपत्रकात एकूण किती फायरमन पदे आहेत?

उत्तर : या शुद्धीपत्रकानुसार फायरमन (गट-क) पदांच्या एकूण 381 जागा कायम आहेत. बदल फक्त आरक्षणाच्या तपशीलामध्ये करण्यात आला आहे.

प्रश्न 3. ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026 शुद्धीपत्रकामुळे शैक्षणिक पात्रतेत बदल झाला आहे का?

उत्तर : नाही. या शुद्धीपत्रकात शैक्षणिक पात्रतेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मूळ जाहिरातीतील पात्रता अटी पूर्ववत लागू राहतील.

प्रश्न 4. आधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी काय करावे?

उत्तर : ज्या उमेदवारांनी यापूर्वी ऑनलाइन अर्ज केला आहे त्यांनी सुधारित आरक्षणानुसार आवश्यक असल्यास अर्जामध्ये Edit (दुरुस्ती) करावी.

प्रश्न 5. ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026 शुद्धीपत्रकाची संपूर्ण माहिती कुठे मिळेल?

उत्तर : Thane Municipal Corporation Fireman Recruitment 2026 Corrigendum (शुद्धीपत्रक), सुधारित आरक्षण, अर्ज दुरुस्ती प्रक्रिया आणि नवीन सरकारी नोकरी अपडेट्सची संपूर्ण माहिती nextbharti.com वर उपलब्ध आहे.

Menu