भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027: अर्जाची अंतिम तारीख 05 जुलैपर्यंत वाढली

Date : 30 June 2026 | प्रशांत पाटील

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027

भारतीय नौदलाने अग्निवीर (Apprentice) 01/2027 आणि 02/2027 बॅच भरतीसंदर्भात महत्त्वाचे अपडेट जारी केले आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 जून 2026 वरून वाढवून आता 05 जुलै 2026 करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असून त्यांनी नवीन मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज पूर्ण करावा.

 अधिकृत अधिसूचना व ऑनलाइन अर्जासाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

The Indian Navy has released an important update regarding the Agniveer (Apprentice) 01/2027 and 02/2027 recruitment. The last date to submit the online application has been extended from 29 June 2026 to 05 July 2026. Candidates who have not yet completed their application now have additional time to apply through the official Indian Navy recruitment portal.

This recruitment is open to unmarried male candidates who have passed the Matriculation (10th) examination with at least 50% aggregate marks and have completed a three-year diploma from an AICTE-recognized Polytechnic Institute in the relevant engineering or electrical discipline with a minimum of 50% marks. 

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027

बॅच: 01/2027 आणि 02/2027

जाहिरात द्वारे : भारतीय नौदल (Indian Navy)

पदांची नाव : अग्निवीर (Apprentice) 

एकूण पदे : जाहीर केलेली नाही

शैक्षणिक पात्रता :  पदानुसार

वयोमर्यादा :  खाली स्क्रोल करून पहा 

अर्ज पद्धत :  ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  05 जून 2026

अर्ज शुल्क : ₹550 + 18% GST

अर्ज शेवटची तारीख  : 5 जुलै 2026 (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत)

अधिकृत वेबसाईट  :  https://www.joinindiannavy.gov.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027 माहिती
पदसंख्या

नाव

संख्या 

अग्निवीर (Apprentice)

जाहीर केलेली नाही

एकूण पदे 

सेवेच्या गरजेनुसार

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027
वेतन

वर्षमासिक वेतन
पहिले वर्ष₹30,000
दुसरे वर्ष₹33,000
तिसरे वर्ष₹36,500
चौथे वर्ष₹40,000

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027
सेवा निधी

माहितीरक्कम
सेवा निधी (Seva Nidhi)सुमारे ₹10.04 लाख

 

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027
निवड प्रक्रिया

टप्पामाहिती
टप्पा 1INET ऑनलाइन परीक्षा
टप्पा 2शारीरिक चाचणी (PFT)
टप्पा 3लेखी परीक्षा
टप्पा 4वैद्यकीय तपासणी
टप्पा 5गुणवत्ता यादी (Merit List)

 

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027
शारीरिक पात्रता

घटकनिकष
1.6 किमी धाव6 मिनिटे 30 सेकंद
उठाबशा20
पुश-अप्स15
बेंट नी सिट-अप्स15

 

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027
वैद्यकीय निकष

घटकनिकष
किमान उंची157 सेमी
दृष्टी6/6 (Corrected)
रंग ओळखCP Pass

 

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027
महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू05 जून 2026
अर्जाची अंतिम तारीख(Update) 05 जुलै 2026 सायंकाळी 5 पर्यंत
अर्ज दुरुस्ती06 जुलै 2026
INET परीक्षाऑगस्ट 2026
निकालऑगस्ट अखेर / सप्टेंबर 2026

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027
महत्त्वाची माहिती

घटकमाहिती
नोकरीचा कालावधी4 वर्षे
वैवाहिक अटफक्त अविवाहित पुरुष
कायम नोकरीकामगिरीनुसार जास्तीत जास्त 25% उमेदवार
जीवन विमा₹48 लाख
पेन्शननाही
प्रशिक्षणINS Chilka, Odisha

 

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027
शैक्षणिक पात्रता

नाव

पात्रता

अग्निवीर (Apprentice)

10वी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण + AICTE मान्यताप्राप्त पॉलिटेक्निकमधून संबंधित शाखेतील 3 वर्षांचा डिप्लोमा 50% गुणांसह

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2027
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1. भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2026 अर्जाची अंतिम तारीख वाढवली आहे का?

उत्तर : भारतीय नौदलाने अग्निवीर (Apprentice) 01/2027 व 02/2027 भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जून 2026 वरून 05 जुलै 2026 पर्यंत वाढवली आहे.

प्रश्न 2. भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उत्तर : उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळ joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.

प्रश्न 3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर : उमेदवाराने 10वी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावी आणि AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेतील 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 50% गुणांसह पूर्ण केलेला असावा.

प्रश्न 4. भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?

उत्तर : या भरतीसाठी फक्त अविवाहित पुरुष, भारतीय उमेदवार अर्ज करू शकतात.

प्रश्न 5. भारतीय नौदल अग्निवीर (Apprentice) भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर : निवड प्रक्रिया INET ऑनलाइन परीक्षा, शारीरिक चाचणी (PFT), लेखी परीक्षा, वैद्यकीय तपासणी आणि गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

प्रश्न 6. चार वर्षांनंतर कायम नोकरीची संधी मिळते का?

उत्तर : कामगिरी आणि भारतीय नौदलाच्या गरजेनुसार प्रत्येक बॅचमधील जास्तीत जास्त 25% अग्निवीरांना नियमित नौदल सेवेत सामील होण्याची संधी मिळू शकते.

Menu