All over India IOCL Apprentice 2026 | पूर्ण भारतात IOCL भरती 2026

Date : 29 June 2026 | प्रशांत पाटील

All over India IOCL Apprentice 2026

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या येथे अप्रेंटिस पदांच्या 2058 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सदर भरती वेगवगळ्या पदांसाठी आहे व भरतीचे ठिकाण बिहार, आसाम, गुजरात, उत्तर प्रदेश, ओडिशा हे आहे, तरी पत्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्जाची अंतिम तारीख आणि अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Indian Oil Corporation Limited (IOCL) has released the Apprentice Recruitment 2026 notification for 1626 vacancies at Barauni Refinery. Eligible candidates can apply online before the last date.

All over India IOCL Apprentice 2026
इंडियन ऑइल अप्रेंटिस भरती 2026

जाहिरात क्रमांक :  Barauni-BR/HR/APPR/2026-27/I

जाहिरात द्वारे : Indian Oil Corporation Limited (IOCL)

पदांची नाव :  Apprentice (प्रशिक्षणार्थी)

एकूण पदे : 2058

शैक्षणिक पात्रता :  पदानुसार

वयोमर्यादा :  18 – 24 वर्षे  (सवलत जाहिरातीनुसार) 

नोकरीचे ठिकाण  : बिहार, आसाम, गुजरात, उत्तर प्रदेश, ओडिशा

अर्ज पद्धत :  ऑनलाईन (स्टेप 1- Registration on Portal, Step 2- Fill Microsoft Form)

अर्ज सुरु होण्याची तारीख  :   29 जून 2026

अर्ज शेवटची तारीख  :

28 जुलै 2026 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

अधिकृत वेबसाईट  :  https://www.iocl.com/ 

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

All over India IOCL Apprentice 2026 माहिती
पदसंख्या

ट्रेड अप्रेंटिस

संख्या 

गुवाहाटी, आसाम

102

बोंगाईगाव, आसाम

144

बरौनी, बिहार

432

मथुरा, उत्तर प्रदेश

151

पारादीप, ओडिशा

582

गुजरात

647

एकूण पदे 

2058

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

All over India IOCL Apprentice 2026
शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र (Industrial Chemistry) विषयांसह बी.एस्सी. (B.Sc.) पदवी.
ट्रेड अप्रेंटिस – फिटर10वी (मॅट्रिक) उत्तीर्ण व फिटर ट्रेडमधील किमान 2 वर्षांचा ITI (उत्तीर्ण).
ट्रेड अप्रेंटिस – बॉयलरगणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र (Industrial Chemistry) विषयांसह बी.एस्सी. (B.Sc.) पदवी.
टेक्निशियन अप्रेंटिस – केमिकलकेमिकल इंजिनिअरिंग / पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी / रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मधील 3 वर्षांचा डिप्लोमा.
टेक्निशियन अप्रेंटिस – मेकॅनिकलमेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील 3 वर्षांचा डिप्लोमा.
टेक्निशियन अप्रेंटिस – इलेक्ट्रिकलइलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधील 3 वर्षांचा डिप्लोमा.
टेक्निशियन अप्रेंटिस – इन्स्ट्रुमेंटेशनइन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग / इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मधील 3 वर्षांचा डिप्लोमा.
ट्रेड अप्रेंटिस – सेक्रेटेरियल असिस्टंटबी.ए. / बी.एस्सी. / बी.कॉम. पदवी.
ट्रेड अप्रेंटिस – अकाउंटंटबी.कॉम. पदवी.
ट्रेड अप्रेंटिस – डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर)12वी (HSC) उत्तीर्ण.
ट्रेड अप्रेंटिस – डेटा एंट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट धारक)12वी (HSC) उत्तीर्ण तसेच Domestic Data Entry Operator या ट्रेडचे शासनमान्य स्किल सर्टिफिकेट असणे आवश्यक.

All over India IOCL Apprentice 2026
निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा नाही
  • मेरिट लिस्ट
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

All over India IOCL Apprentice 2026
महत्त्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज सुरू29 जून 2026
अंतिम तारीख28 जुलै 2026
Document Verification List05 ऑगस्ट 2026
Document Verification11–18 ऑगस्ट 2026

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

पूर्ण भारतात IOCL भरती 2026
Important Links

गुवाहाटी, आसामजाहिरात PDF :

बोंगाईगाव, आसाम जाहिरात PDF :

बरौनी, बिहार जाहिरात PDF :

मथुरा, उत्तर प्रदेश जाहिरात PDF :

पारादीप, ओडिशा जाहिरात PDF :

गुजरात जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: IOCL अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत किती पदांसाठी भरती होणार आहे? 

उत्तर: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) रिफायनरी येथे एकूण 2058 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

प्रश्न 2: या भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात?

उत्तर: 12वी, ITI (Fitter), B.Sc., B.A., B.Com. तसेच संबंधित शाखेतील डिप्लोमा धारक उमेदवार पदानुसार अर्ज करू शकतात.

प्रश्न 3: IOCL अप्रेंटिस भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे का?

उत्तर: नाही. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेतील गुणांच्या मेरिटच्या आधारे केली जाईल.

प्रश्न 4: अर्ज करण्यासाठी NAPS किंवा NATS नोंदणी आवश्यक आहे का?

उत्तर: होय. उमेदवारांनी संबंधित पदानुसार NAPS किंवा NATS पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यानंतर Microsoft Form देखील भरावा लागेल.

प्रश्न 5: IOCL अप्रेंटिस भरतीमध्ये स्टायपेंड मिळेल का?

उत्तर: होय. निवड झालेल्या अप्रेंटिस उमेदवारांना Apprentices Act आणि IOCL च्या नियमांनुसार मासिक स्टायपेंड दिला जाईल.

प्रश्न 6: प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर IOCL मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळेल का?

उत्तर: नाही. अप्रेंटिस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर IOCL कडून कायमस्वरूपी नोकरी देण्याची कोणतीही हमी नाही.

प्रश्न 7: एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का?

उत्तर: नाही. प्रत्येक उमेदवाराला फक्त एका ट्रेड किंवा डिसिप्लिनसाठी अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो

प्रश्न 8: IOCL Apprentice Recruitment 2026 ची अधिकृत जाहिरात आणि अर्ज कुठे उपलब्ध आहे?

उत्तर: उमेदवारांनी IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन जाहिरात वाचावी आणि तेथून NAPS/NATS पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा. तसेच अर्ज पूर्ण करण्यासाठी Microsoft Form देखील भरावा लागेल.

Menu