आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026

Date : 7 August 2026 | प्रशांत पाटील

आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) पदांसाठी पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती TAIT 2025 पात्र उमेदवारांसाठी असून उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर लॉगिन करून Preference Generate आणि Lock करणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये एकूण 2,421 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. Preference Generate करण्याची सुविधा 06 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून Preference Lock करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2026(मुदतवाढ 13 ऑगस्ट) आहे.

आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026

घटकमाहिती
भरती विभागआदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन
भरतीचे नावTribal Development Teacher Recruitment 2026
भरती माध्यमपवित्र पोर्टल (Pavitra Portal)
एकूण रिक्त पदे2,421
पदेप्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक)
पात्र उमेदवारTAIT 2025 पात्र उमेदवार
Preference Generate सुरू06 ऑगस्ट 2026
Preference Lock अंतिम तारीख13 ऑगस्ट 2026(मुदतवाढ)
निवड प्रक्रियाWithout Interview / With Interview
अधिकृत वेबसाइट

https://tait2025.mahateacherrecruitment.org.in

https://tribal.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026
पदसंख्या

पदाचे नावएकूण जागा
प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम – पेसा)436
प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम – नॉन पेसा)862
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम – पेसा)67
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम – नॉन पेसा)161
माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम (पेसा)138
माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम (नॉन पेसा)352
माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम (पेसा)5
माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम (नॉन पेसा)22
उच्च माध्यमिक शिक्षक (पेसा)251
उच्च माध्यमिक शिक्षक (नॉन पेसा)106
एकूण2,421

Tribal Development Teacher Recruitment 2026
पदसंख्या

पदाचे नाव नाशिक ठाणे अमरावती नागपूर एकूण
प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम – पेसा) 141 124 81 90 436
प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम – नॉन पेसा) 404 184 109 171 862
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम – पेसा) 22 9 10 14 67
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम – नॉन पेसा) 33 21 46 61 161
माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम – पेसा) 11 54 35 38 138
माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम – नॉन पेसा) 107 97 78 70 352
माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम – पेसा) 3 2 0 0 5
माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम – नॉन पेसा) 7 6 9 0 22
उच्च माध्यमिक शिक्षक (पेसा) 88 64 50 49 251
उच्च माध्यमिक शिक्षक (नॉन पेसा) 10 52 30 14 106
एकूण 826 613 468 514 2,421

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026
शैक्षणिक पात्रता

पदआवश्यक पात्रता
प्राथमिक शिक्षकएच.एस.सी. + डी.एड.
माध्यमिक शिक्षकबी.ए./बी.एस्सी. + बी.एड.
उच्च माध्यमिक शिक्षकएम.ए./एम.एस्सी. + बी.एड.

Tribal Development Teacher Recruitment 2026
महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रम तारीख
Preference Generate सुरू 06 ऑगस्ट 2026
Preference Lock सुरू 06 ऑगस्ट 2026
Preference Lock अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2026

आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026
महत्त्वाची सूचना

ही भरती पवित्र पोर्टल (Pavitra Portal) द्वारे राबविण्यात येत असल्यामुळे उमेदवारांनी केवळ जाहिरात पाहून थांबू नये. आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध झालेले Preference काळजीपूर्वक Generate करून अंतिम मुदतीपूर्वी Lock करणे अत्यंत आवश्यक आहे. Preference Lock न केल्यास निवड प्रक्रियेत उमेदवाराचा विचार केला जाणार नाही. Tribal Development Teacher Recruitment 2026 संदर्भातील सर्व नवीन अपडेट्स, अधिकृत सूचना आणि मार्गदर्शनासाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

प्रश्न 1. ही भरती कोणासाठी आहे?

उत्तर: TAIT 2025 पात्र उमेदवारांसाठी आहे.

प्रश्न 2. एकूण किती जागा आहेत?

उत्तर: एकूण 2,421 जागा आहेत.

प्रश्न 3. Preference Generate कधी सुरू झाले?

उत्तर: 06 ऑगस्ट 2026 पासून.

प्रश्न 4. Preference Lock ची अंतिम तारीख कोणती?

उत्तर: 13 ऑगस्ट 2026(मुदतवाढ)

प्रश्न 5. स्वतंत्र अर्ज करावा लागेल का?

उत्तर: नाही. पवित्र पोर्टलवर Preference Generate आणि Lock करावे लागतील.

प्रश्न 6. Preference Lock न केल्यास काय होईल?

उत्तर: निवड प्रक्रियेत विचार केला जाणार नाही.

प्रश्न 7. जुने Preference बदलता येतील का?

उत्तर: होय. Delete करून पुन्हा Generate आणि Lock करता येतील.

प्रश्न 8. निवड प्रक्रिया किती प्रकारची आहे?

उत्तर: Without Interview आणि With Interview असे दोन प्रकार आहेत.

प्रश्न 9. चुकीची माहिती दिल्यास काय होईल?

उत्तर: उमेदवारी रद्द होऊ शकते.

प्रश्न 10. या भरती विषयी अधिक सूचना किंवा माहिती कुठे मिळतील?

उत्तर: या भरती विषयी अधिक माहिती NextBharti.com वर मिळेल

Recent Post

Menu