पवित्र पोर्टलद्वारे 30,209 शिक्षक भरती | Pavitra Portal Teacher Recruitment 2026

Date : 7 August 2026 | प्रशांत पाटील

Pavitra Portal Teacher Recruitment 2026

Maharashtra Pavitra Portal Teacher Recruitment 2026 अंतर्गत राज्यातील विविध शासकीय व खासगी शाळांमध्ये एकूण 30,209 शिक्षक व शिक्षण सेवक पदांसाठी Preference नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. TAIT 2025 पात्र उमेदवारांनी 11 ऑगस्ट 2026(मुदतवाढ 13 ऑगस्ट) पूर्वी Preference Generate व Lock करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, आदिवासी विकास विभाग आणि खासगी शैक्षणिक संस्थांतील पदांचा संपूर्ण तपशील, महत्त्वाच्या तारखा आणि मार्गदर्शन NextBharti.com वर उपलब्ध आहे.

Pavitra Portal Teacher Recruitment 2026

घटकमाहिती
भरती प्रक्रियापवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026
परीक्षाTAIT 2025
एकूण रिक्त पदे30,209
पात्र उमेदवारTAIT 2025 पात्र उमेदवार
Preference Generate सुरू06 ऑगस्ट 2026
Preference Lock अंतिम तारीख13 ऑगस्ट 2026(मुदतवाढ)
निवड प्रक्रियागुणवत्तेनुसार (Preference आधारित)
अधिकृत पोर्टलhttps://tait2025.mahateacherrecruitment.org.in

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

Pavitra Portal Teacher Recruitment 2026
व्यवस्थापननिहाय रिक्त पदांचा तपशील

व्यवस्थापन एकूण पदे
जिल्हा परिषद 13,351
नगर पालिका / परिषद 280
महानगरपालिका 1,954
आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा 2,421
शासकीय विद्यालये 56
खासगी शैक्षणिक संस्था 12,148
एकूण 30,209

Pavitra Portal Teacher Recruitment 2026
इयत्तानिहाय रिक्त पदांचा तपशील

इयत्तापदसंख्या
इयत्ता 1 ली ते 5 वी14,320
इयत्ता 6 वी ते 8 वी10,012
इयत्ता 9 वी ते 10 वी5,513
इयत्ता 11 वी ते 12 वी364
एकूण30,209

Pavitra Portal Teacher Recruitment 2026
महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रम तारीख
Preference Generate सुरू 06 ऑगस्ट 2026
Preference Lock सुरू 06 ऑगस्ट 2026
Preference Lock अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2026

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

Pavitra Portal Teacher Recruitment 2026
महत्त्वाची सूचना

पवित्र पोर्टलवरील Preference Generate आणि Lock ही शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. अंतिम मुदतीपूर्वी आपल्या पात्रतेनुसार योग्य Preference काळजीपूर्वक नोंदवून Lock करा. Preference Lock न केल्यास पुढील निवड प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 संदर्भातील सर्व नवीन अपडेट्स, मार्गदर्शक माहिती आणि अधिकृत भरतीच्या बातम्यांसाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

Pavitra Portal Teacher Recruitment 2026
Important Links

जाहिरात PDF :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

प्रश्न 1. पवित्र पोर्टलद्वारे किती पदांची भरती होणार आहे?

उत्तर: राज्यभरात एकूण 30,209 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.

प्रश्न 2. Preference Lock करण्याची अंतिम तारीख कोणती?

उत्तर: 13 ऑगस्ट 2026(मुदतवाढ)

प्रश्न 3. जिल्हा परिषदेत किती रिक्त पदे आहेत?

उत्तर: 13,351 पदे.

प्रश्न 4. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये किती पदे आहेत?

उत्तर: 12,148 पदे.

प्रश्न 5. आदिवासी विकास विभागात किती पदे आहेत?

उत्तर: 2,421 पदे.

Menu