पदवीधर उमेदवारांसाठी बँक ऑफिसर पदांची भरती | Indian Overseas Bank Bharti 2026

Date : 8 August 2026 | प्रशांत पाटील

Indian Overseas Bank Recruitment 2026

Indian Overseas Bank Recruitment 2026 अंतर्गत लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांच्या 250 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी ही बँकिंग क्षेत्रातील चांगली संधी आहे. महाराष्ट्रासाठी 50 पदे असून मराठी स्थानिक भाषा आवश्यक आहे. या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज शुल्क, परीक्षा पॅटर्न, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मराठीत उपलब्ध आहे. IOB Recruitment 2026 चे सर्व अधिकृत अपडेट्स पाहण्यासाठी NextBharti.com ला नियमित भेट द्या.

Indian Overseas Bank Recruitment 2026

जाहिरात क्रमांक :  HRDD/RECT/02/2026-27

जाहिरात द्वारे : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB)

पदाचे नाव : लोकल बँक ऑफिसर (LBO) – JMGS-I

एकूण पदे : 250

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : अर्ज केलेले संबंधित राज्य

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज शुल्क : ₹850/- (SC/ST/PwBD: ₹175/-)

अर्ज सुरु होण्याची तारीख  : 08 ऑगस्ट 2026

अर्ज शेवटची तारीख  : 24 ऑगस्ट 2026

अधिकृत वेबसाईट  : https://www.iob.bank.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

Indian Overseas Bank Recruitment 2026
पदसंख्या

तपशीलसंख्या
एकूण रिक्त पदे250
महाराष्ट्रातील पदे50

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

Indian Overseas Bank Recruitment 2026
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लोकल बँक ऑफिसर (LBO) – JMGS-I भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्य केलेली समकक्ष पात्रता आवश्यक.
पदवीची स्थिती उमेदवार अर्ज नोंदणीच्या दिवशी पदवीधर असणे आवश्यक असून वैध मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
स्थानिक भाषा अर्ज केलेल्या राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रासाठी मराठी भाषा आवश्यक आहे.

Indian Overseas Bank Recruitment 2026
वेतन

पदाचे नाव वेतन
लोकल बँक ऑफिसर (LBO) – JMGS-I ₹48,480 – ₹85,920 + DA, HRA, CCA व बँकेच्या नियमानुसार इतर भत्ते

Indian Overseas Bank Recruitment 2026
निवड प्रक्रिया

टप्पातपशील
टप्पा 1ऑनलाइन परीक्षा
टप्पा 2भाषा प्राविण्य चाचणी (LPT) — 10वी किंवा 12वीमध्ये संबंधित राज्याची स्थानिक भाषा शिकलेली नसल्यास
टप्पा 3पर्सनल इंटरव्ह्यू
अंतिम निवडऑनलाइन परीक्षा आणि पर्सनल इंटरव्ह्यूच्या गुणांच्या आधारे राज्यनिहाय व प्रवर्गनिहाय मेरिट लिस्ट तयार करून अंतिम निवड केली जाईल.

Indian Overseas Bank Recruitment 2026
Paper Pattern

विषयप्रश्नगुणवेळ
रीझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड306060 मिनिटे
जनरल / इकॉनॉमी / बँकिंग अवेअरनेस404030 मिनिटे
डेटा अॅनालिसिस आणि इंटरप्रिटेशन306060 मिनिटे
इंग्रजी नॉलेज404030 मिनिटे
एकूण1402003 तास
  • चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांच्या 1/4 म्हणजे 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्किंग असेल.
  • अनुत्तरित प्रश्नासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही.

Indian Overseas Bank Recruitment 2026
महत्त्वाची सूचना

Indian Overseas Bank Recruitment 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. उमेदवाराने फक्त एका राज्यासाठी अर्ज करावा आणि त्या राज्याची आवश्यक स्थानिक भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक आहे. अर्जातील माहिती अचूक भरावी व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय केलेला अर्ज नाकारला जाऊ शकतो. या भरतीसंबंधी परीक्षा, LPT, पर्सनल इंटरव्ह्यू, निकाल आणि इतर अधिकृत अपडेट्ससाठी NextBharti.com ला भेट द्या.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

Indian Overseas Bank Recruitment 2026
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

प्रश्न 1. Indian Overseas Bank Recruitment 2026 अंतर्गत किती पदांची भरती आहे?

उत्तर: लोकल बँक ऑफिसर (LBO) पदाच्या एकूण 250 जागा आहेत.

प्रश्न 2. महाराष्ट्रासाठी किती पदे आहेत?

उत्तर: महाराष्ट्रासाठी 50 पदे असून स्थानिक भाषा मराठी आहे.

प्रश्न 3. शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. उमेदवार अर्जाच्या दिवशी पदवीधर असणे आवश्यक आहे.

प्रश्न 4. वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

प्रश्न 5. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2026 आहे.

प्रश्न 6. निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर: ऑनलाइन परीक्षा, भाषा प्राविण्य चाचणी (LPT) लागू असल्यास आणि पर्सनल इंटरव्ह्यू या टप्प्यांद्वारे निवड केली जाईल.

प्रश्न 7. ऑनलाइन परीक्षा किती गुणांची आहे?

उत्तर: ऑनलाइन परीक्षा 140 प्रश्नांची आणि एकूण 200 गुणांची आहे. परीक्षेचा कालावधी 3 तास आहे.

प्रश्न 8. पर्सनल इंटरव्ह्यू किती गुणांचा आहे?

उत्तर: पर्सनल इंटरव्ह्यू 100 गुणांचा आहे. अंतिम निवडीत ऑनलाइन परीक्षा आणि इंटरव्ह्यूचे वेटेज 80:20 आहे.

प्रश्न 9. LPT कोणाला द्यावी लागेल?

उत्तर: 10वी किंवा 12वीमध्ये संबंधित राज्याची स्थानिक भाषा विषय म्हणून शिकलेली नसलेल्या शॉर्टलिस्ट उमेदवारांना LPT द्यावी लागेल.

प्रश्न 10. Indian Overseas Bank Bharti 2026 ची अधिक माहिती कुठे मिळेल?

उत्तर: या भरतीची अधिकृत जाहिरात, ऑनलाइन अर्ज लिंक, परीक्षा अपडेट्स आणि संपूर्ण माहिती NextBharti.com वर उपलब्ध आहे.

Menu