SBI मध्ये 9124 पदांची मेगा भरती | SBI Junior Associates Recruitment August 2026

Date : 11 August 2026 | प्रशांत पाटील

SBI Junior Associates Recruitment August 2026

SBI Junior Associates Recruitment 2026 अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्युनिअर असोसिएट पदांच्या 9124 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही बँकिंग क्षेत्रातील मोठी संधी आहे. महाराष्ट्रासाठी 1999 पदे असून स्थानिक भाषा मराठी आहे. अर्ज प्रक्रिया 11 ऑगस्टपासून सुरू असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. पात्रता, वयोमर्यादा, वेतन, परीक्षा पॅटर्न, निवड प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.

SBI Junior Associates Recruitment August 2026

जाहिरात क्रमांक :  CRPD/CR/2026-27/17

जाहिरात द्वारे : स्टेट बँक ऑफ इंडिया

पदाचे नाव : ज्युनिअर असोसिएट

एकूण पदे : 9124

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज शुल्क : ₹750(SC / ST / PwBD / XS / DXS: शुल्क नाही)

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  11 ऑगस्ट 2026

अर्ज शेवटची तारीख  : 31 ऑगस्ट 2026

अधिकृत वेबसाईट  :  https://sbi.bank.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

SBI Junior Associates Recruitment August 2026
पदसंख्या

राज्य / केंद्रशासित प्रदेशनियमित पदेबॅकलॉग पदेएकूण
गुजरात330305635
कर्नाटक76039799
मध्य प्रदेश113159272
छत्तीसगड28764351
ओडिशा1100181118
जम्मू आणि काश्मीर84589
हिमाचल प्रदेश91625
लडाख7714
तामिळनाडू14101061516
तेलंगणा2600260
राजस्थान35075425
पश्चिम बंगाल555149704
अंदमान आणि निकोबार151025
सिक्कीम60767
उत्तर प्रदेश25030280
महाराष्ट्र17182811999
गोवा62163
अरुणाचल प्रदेश551772
आसाम11097207
मणिपूर14923
मेघालय242044
मिझोराम32638
नागालँड271542
त्रिपुरा48856
एकूण768014449124

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

SBI Junior Associates Recruitment August 2026
शैक्षणिक पात्रता

पात्रतातपशील
शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
अंतिम वर्षातील उमेदवारअंतिम वर्ष/सेमिस्टरचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात
पदवी पूर्ण करण्याची अंतिम तारीख31 डिसेंबर 2026 पर्यंत पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
माजी सैनिककिमान 15 वर्षे सशस्त्र दलात सेवा केलेले व संबंधित प्रमाणपत्र असलेले मॅट्रिक उत्तीर्ण माजी सैनिक पात्र आहेत
स्थानिक भाषाअर्ज केलेल्या राज्याची निर्दिष्ट स्थानिक भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक

SBI Junior Associates Recruitment August 2026
वेतन

घटक तपशील
Pay Scale ₹24,050 – ₹64,480
सुरुवातीचे Basic Pay ₹26,730
मेट्रो शहरातील सुरुवातीचे एकूण वेतन सुमारे ₹46,000 प्रति महिना
इतर सुविधा DA, इतर भत्ते, Provident Fund, New Pension Scheme, Medical, Leave-Fare इत्यादी

SBI Junior Associates Recruitment August 2026
निवड प्रक्रिया

टप्पा तपशील
टप्पा 1 ऑनलाइन पूर्व परीक्षा
टप्पा 2 पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट
टप्पा 3 ऑनलाइन मुख्य परीक्षा
टप्पा 4 मुख्य परीक्षेच्या गुणांवर राज्यनिहाय व प्रवर्गनिहाय मेरिट
टप्पा 5 लागू असल्यास स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी
टप्पा 6 पात्रता व अर्जातील माहितीची पडताळणी
अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण + लागू असल्यास स्थानिक भाषा चाचणी पात्रता

SBI Junior Associates Recruitment August 2026
पूर्व परीक्षा

विषय प्रश्न गुण वेळ
इंग्रजी लँग्वेज 30 30 20 मिनिटे
न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 35 20 मिनिटे
रीझनिंग ॲबिलिटी 35 35 20 मिनिटे
एकूण 100 100 1 तास

SBI Junior Associates Recruitment August 2026
मुख्य परीक्षा

विषय प्रश्न गुण वेळ
जनरल / फायनान्शियल अवेअरनेस 50 50 35 मिनिटे
जनरल इंग्रजी 40 40 35 मिनिटे
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 50 45 मिनिटे
रीझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 50 60 45 मिनिटे
एकूण 190 200 2 तास 40 मिनिटे

SBI Junior Associates Recruitment August 2026
महत्त्वाची सूचना

SBI Junior Associates Recruitment 2026 मध्ये उमेदवाराला फक्त एका राज्य/केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करता येईल. अर्ज केलेल्या राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रासाठी स्थानिक भाषा मराठी आहे. 10वी किंवा 12वीमध्ये संबंधित भाषा शिकल्याचा पुरावा असल्यास भाषा चाचणीमधून सूट मिळेल. अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा, शुल्क आणि राज्यनिहाय पदांची माहिती तपासावी. या भरतीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

SBI Junior Associates Recruitment August 2026
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

प्रश्न 1. SBI Junior Associates Recruitment 2026 मध्ये किती पदे आहेत?

उत्तर: SBI Junior Associates Recruitment 2026 मध्ये नियमित 7680 आणि बॅकलॉग 1444 अशी एकूण 9124 पदे आहेत.

प्रश्न 2. महाराष्ट्रासाठी SBI Clerk Recruitment 2026 मध्ये किती पदे आहेत?

उत्तर: महाराष्ट्रासाठी नियमित 1718 आणि बॅकलॉग 281 अशी एकूण 1999 पदे आहेत. स्थानिक भाषा मराठी आहे.

प्रश्न 3. SBI Junior Associate पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

प्रश्न 4. SBI Junior Associate Recruitment 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: 01 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

प्रश्न 5. SBI Junior Associates Recruitment 2026 चे अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: GEN/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹750 अर्ज शुल्क आहे. SC/ST/PwBD/XS/DXS उमेदवारांसाठी शुल्क नाही

प्रश्न 6. SBI Junior Associates Recruitment 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि लागू असल्यास स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी या टप्प्यांद्वारे निवड केली जाईल. अंतिम मेरिट मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केली जाईल

प्रश्न 7. SBI Junior Associate ची सुरुवातीची सॅलरी किती आहे?

उत्तर: सुरुवातीचे Basic Pay ₹26,730 असून मुंबईसारख्या मेट्रो शहरात एकूण सुरुवातीचे वेतन सुमारे ₹46,000 प्रति महिना आहे.

प्रश्न 8. SBI Junior Associates Recruitment 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे.

प्रश्न 9. SBI Junior Associate अर्ज ऑनलाइन कसा करायचा?

उत्तर: SBI Careers वेबसाइटवर जाऊन Junior Associates Recruitment 2026 साठी ऑनलाइन नोंदणी करावी, आवश्यक माहिती भरावी, फोटो व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून लागू अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे.

प्रश्न 10. या भरतीची अधिकृत आणि संपूर्ण माहिती कुठे मिळेल?

उत्तर: या भरतीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.

Menu