सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026 | कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्र

Date : 3 September 2026 | प्रशांत पाटील

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026

सिंधुदुर्ग DCC बँक भरती 2026 अंतर्गत लिपिक पदाच्या 67 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना 03 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. लिपिक पदासाठी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी व किमान 40% गुण आवश्यक आहेत. वयोमर्यादा 21 ते 40 वर्षे आहे. निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार असून भरतीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026

जाहिरात द्वारे : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग

पदाचे नाव : लिपिक

एकूण पदे : 67

शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : 21-40 वर्षे  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : सिंधुदुर्ग जिल्हा

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज शुल्क : ₹763 + 18% GST = ₹900

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  03 सप्टेंबर 2026, दुपारी 12:00 वाजता

अर्ज शेवटची तारीख  : 17 सप्टेंबर 2026, रात्री 11:59 वाजता

अधिकृत वेबसाईट  :  https://sindhudurgdcc.bank.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026
पदसंख्या

पदाचे नावपदसंख्या
लिपिक67
एकूण67

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026
शैक्षणिक पात्रता

पद शैक्षणिक पात्रता
लिपिक कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, किमान 40% गुणांसह. उमेदवाराने दहावीची परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
बी.कॉम., बी.ए., बी.एस्सी. (आयटी/अॅग्री/गणित/सांख्यिकी), संगणक व आयटी विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, बी.सी.ए. तसेच संबंधित संगणक व आयटी क्षेत्रातील समकक्ष पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026
वेतन

कालावधीवेतन
परिक्षण कालावधी ₹18,000 प्रतिमहिना स्टायपेंड
परिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतरबँकेच्या नियमित लिपिक वेतनश्रेणीनुसार एकूण वेतन

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026
परीक्षा पद्धती

क्र.परीक्षेचा विषयप्रश्नगुण
1अॅग्रीकल्चर क्रेडिट सप्लाय आणि थ्री-टायर स्ट्रक्चर3535
2बँकिंग आणि को-ऑपरेशन3030
3अॅग्रीकल्चर आणि रुरल इकॉनॉमी1010
4जनरल नॉलेज व करंट अफेयर्स55
5कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी55
6इंटेलिजन्स टेस्ट55
 एकूण9090
  • परीक्षेचा कालावधी: 75 मिनिटे
  • परीक्षा भाषा: इंग्रजी व मराठी
  • ऑनलाइन परीक्षेत किमान 50% म्हणजेच 45 गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविले जाईल.
  • बँकेला कट-ऑफ गुण वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार आहे.
  • अंतिम गुणवत्ता यादी ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीतील गुणांच्या आधारे तयार केली जाईल.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026
निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन परीक्षा
  • वैयक्तिक मुलाखत
  • कागदपत्रांची पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
  • अंतिम निवड

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026
अर्ज शुल्क भरण्याची पद्धत

घटक माहिती
शुल्क भरण्याची पद्धत ऑफलाइन
शुल्क भरण्याचे माध्यम NEFT / IMPS / Account Transfer
व्यवहार क्रमांक अर्ज भरताना Transaction ID नमूद करणे अनिवार्य
शुल्काचा पुरावा Payment Receipt / Counterfoil किंवा Account Transfer चा Screenshot/Photo अर्जासोबत जोडणे आवश्यक

“परीक्षा शुल्क उमेदवारांनी केवळ ऑफलाइन पद्धतीने भरावे. शुल्क NEFT, IMPS किंवा Account Transfer द्वारे भरता येईल. अर्ज सादर करताना शुल्क भरण्याचा Transaction ID नमूद करणे अनिवार्य आहे. तसेच शुल्क भरल्याचा पुरावा म्हणून Payment Receipt/Counterfoil किंवा Account Transfer चा Screenshot/Photo अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.” अधिक माहिती जाहिरातीत दिलेली आहे 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026
महत्त्वाची सूचना

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्काची माहिती काळजीपूर्वक तपासावी. ऑनलाइन अर्ज 03 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत करता येईल. अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते. भरतीची अधिकृत माहिती, अर्ज प्रक्रिया आणि पुढील अपडेट्ससाठी NextBharti.com व बँकेचे अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे तपासा.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती 2026
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

प्रश्न 1 : सिंधुदुर्ग DCC बँक भरती 2026 मध्ये किती पदे आहेत?

उत्तर : सिंधुदुर्ग DCC बँक भरतीमध्ये लिपिक पदाच्या एकूण 67 जागा आहेत.

प्रश्न 2 : सिंधुदुर्ग बँक लिपिक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर : उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आणि किमान 40% गुण असणे आवश्यक आहे. तसेच दहावीमध्ये मराठी विषय असणे आवश्यक आहे.

प्रश्न 3 : सिंधुदुर्ग बँक लिपिक पदासाठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर : 31 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असावे.

प्रश्न 4 : सिंधुदुर्ग DCC बँक भरतीसाठी अर्ज कधी सुरू होईल?

उत्तर : ऑनलाइन अर्ज 03 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12:00 वाजता सुरू होईल.

प्रश्न 5 : सिंधुदुर्ग बँक भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

उत्तर : ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजता आहे.

प्रश्न 6 : सिंधुदुर्ग बँक भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर : लिपिक पदासाठी एकूण अर्ज शुल्क ₹900 आहे.

प्रश्न 7 : सिंधुदुर्ग बँक लिपिक परीक्षेत किती प्रश्न असतील?

उत्तर : ऑनलाइन परीक्षेत एकूण 90 प्रश्न आणि 90 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 75 मिनिटे आहे.

प्रश्न 8 : सिंधुदुर्ग बँक लिपिक पदाची निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर : निवड ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी होईल.

प्रश्न 9 : सिंधुदुर्ग बँक लिपिक पदासाठी पगार किती आहे?

उत्तर : परिविक्षाधीन कालावधीत ₹18,000 प्रतिमहिना स्टायपेंड दिले जाईल. 18 महिन्यांची परिविक्षा पूर्ण झाल्यानंतर नियमित लिपिक वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल.

प्रश्न 10 : सिंधुदुर्ग बँक भरतीची संपूर्ण माहिती कुठे मिळेल?

उत्तर : या भरतीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.

Menu