SSC सब-इन्स्पेक्टर होण्याची संधी! 1,871 जागांसाठी भरती जाहीर, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची माहिती

Date : 11 September 2026 | प्रशांत पाटील

SSC sub inspector bharti 2026

SSC CAPF भरती 2026 अंतर्गत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये सब-इन्स्पेक्टर पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना SSC च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येईल. या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, PST/PET, परीक्षा पॅटर्न, वेतन आणि निवड प्रक्रिया यासंबंधी महत्त्वाची माहिती जाणून घ्या. SSC CAPF Recruitment 2026, SI Vacancy 2026 आणि सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी NextBharti सोबत जोडलेले रहा.

SSC सब-इन्स्पेक्टर भरती 2026

जाहिरात क्रमांक :  SSC सब-इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड CAPFs परीक्षा 2026

जाहिरात द्वारे : कर्मचारी निवड आयोग (SSC)

पदाचे नाव : सब-इन्स्पेक्टर (GD), सब-इन्स्पेक्टर (Executive), सब-इन्स्पेक्टर (Fire)

एकूण पदे : 1871

शैक्षणिक पात्रता : पदवी किंवा समकक्ष पात्रता

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे; SI (Fire) साठी 18 ते 30 वर्षे  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : दिल्ली पोलीस / CAPFs; CAPFs पदांसाठी भारतात कुठेही सेवा

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज शुल्क : ₹100 (SC, ST, महिला उमेदवार शुल्कातून सूट)

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  10 सप्टेंबर 2026

अर्ज शेवटची तारीख  : 30 सप्टेंबर 2026, रात्री 11:00 वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट  :  https://ssc.gov.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

SSC सब-इन्स्पेक्टर भरती 2026
पदसंख्या

पद / दलपुरुषमहिलाएकूण
सब-इन्स्पेक्टर (Executive) – दिल्ली पोलीस205112317
सब-इन्स्पेक्टर (GD) – CRPF22529254
सब-इन्स्पेक्टर (GD) – BSF43522457
सब-इन्स्पेक्टर (GD) – ITBP15928187
सब-इन्स्पेक्टर (GD) – CISF20050250
सब-इन्स्पेक्टर (GD) – SSB15418172
सब-इन्स्पेक्टर (Fire) – CISF234—234
एकूण  1,871

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

SSC सब-इन्स्पेक्टर भरती 2026
शैक्षणिक पात्रता

  • दिल्ली पोलीस आणि CAPFs मधील सब-इन्स्पेक्टर: मान्यताप्राप्त विद्यापीठाची Bachelor’s Degree किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे. 
  • CISF सब-इन्स्पेक्टर (Fire): मान्यताप्राप्त विद्यापीठाची Science पदवी ज्यामध्ये Physics, Chemistry आणि Mathematics विषय असणे आवश्यक आहे किंवा संबंधित Engineering मधील 3 वर्षांचा Diploma आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

  • Computer Based Examination (Paper-I) → PST/PET → Paper-II → Medical Examination → Document Verification → Final Selection
  • Paper-I च्या कामगिरीवरून उमेदवारांना PST/PET साठी shortlist केले जाते. PST/PET qualifying स्वरूपाची आहे. त्यानंतर पात्र उमेदवार Paper-II देतात आणि त्यानंतर Medical Examination व Document Verification होते. अंतिम निवड Paper-II मधील कामगिरी आणि उमेदवाराने दिलेल्या Post/Force Preference वर आधारित असते.

परीक्षा पद्धती

  • निवड प्रक्रियेमध्ये Paper-I → PST/PET → Paper-II → Detailed Medical Examination (DME) हे टप्पे आहेत.
  • Paper-I
PAPER I विषय प्रश्न गुण
General Intelligence & Reasoning 25 25
General Knowledge & General Awareness 25 25
Quantitative Aptitude 25 25
English Comprehension 25 25
एकूण 100 100
कालावधी 1 तास असून प्रत्येक भागासाठी 15 मिनिटांचा sectional timer आहे. चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची negative marking आहे.

Paper-II

विषय प्रश्न गुण
General Intelligence & Reasoning 20 40
General Knowledge & General Awareness 20 40
Quantitative Aptitude 20 40
English Comprehension 100 200
Paper-II मध्ये चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुणांची negative marking आहे.

शारीरिक क्षमता चाचणी (PET)

चाचणीपुरुष उमेदवारमहिला उमेदवार
100 मीटर धावणे16 सेकंद18 सेकंद
1.6 किमी धावणे6.5 मिनिटे—
800 मीटर धावणे—4 मिनिटे
लाँग जंप3.65 मीटर, 3 संधी2.7 मीटर, 3 संधी
हाय जंप1.2 मीटर, 3 संधी0.9 मीटर, 3 संधी
शॉट पुट (16 Lbs)4.5 मीटर, 3 संधी—

महत्त्वाचे: महिला उमेदवारांसाठी छातीच्या मापाची कोणतीही किमान अट नाही.

SI (Fire) – उंची व छातीचे निकष

उमेदवारांची श्रेणीकिमान उंचीछाती (न फुगवता)छाती (फुगवून)
इतर सर्व पुरुष उमेदवार170 सेमी81 सेमी86 सेमी
डोंगराळ भाग, गढवाल, कुमाऊँ, हिमाचल प्रदेश, गोरखा, डोगरा, मराठा, सिक्कीम, लेह-लडाख, काश्मीर व्हॅली व ईशान्य राज्यांतील पुरुष165 सेमी81 सेमी86 सेमी
अनुसूचित जमातीतील सर्व पुरुष उमेदवार, मिझो व नागा यांच्यासह162.5 सेमी77 सेमी82 सेमी

वजन: सर्व पदांसाठी उंचीच्या प्रमाणात असणे आवश्यक.

महत्त्वाची माहिती

SSC CAPF भरती 2026 अंतर्गत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये सब-इन्स्पेक्टर पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांची निवड पेपर-I, PST/PET, पेपर-II, वैद्यकीय परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या टप्प्यांद्वारे केली जाईल. SSC CAPF Recruitment 2026 ची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

1. SSC CAPF भरती 2026 मध्ये कोणत्या पदासाठी भरती आहे?

उत्तर : सब-इन्स्पेक्टर पदासाठी भरती आहे.

2. SSC CAPF भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

उत्तर : SSC च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

3. SSC CAPF भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर : पद आणि दलानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता जाहिरातीत दिली आहे.

4. SSC CAPF भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे?

उत्तर :वयोमर्यादा संबंधित पदाच्या जाहिरातीनुसार लागू आहे.

5. SSC CAPF भरतीमध्ये कोणकोणते टप्पे आहेत?

उत्तर : पेपर-I, PST/PET, पेपर-II, वैद्यकीय परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे प्रमुख टप्पे आहेत.

6. SSC CAPF मध्ये PST/PET आहे का?

उत्तर : होय, पात्र उमेदवारांसाठी PST/PET घेण्यात येते.

7. SSC CAPF भरतीमध्ये शारीरिक चाचणी अनिवार्य आहे का?

उत्तर : होय, संबंधित पदासाठी निर्धारित PST/PET पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

8. SSC CAPF भरतीचे वेतन किती आहे?

उत्तर : सब-इन्स्पेक्टर पदासाठी लेव्हल-6 वेतनश्रेणी लागू आहे.

9. SSC CAPF भरतीसाठी अर्ज कुठे करायचा?

उत्तर : SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर अर्ज करता येईल.

10. SSC CAPF भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?

उत्तर : SSC CAPF या भरतीची अधिक माहित तुह्माला Nextbharti.com वर मिळेल 

Recent Post

Menu