10वी, 12वी आणि डिप्लोमाधारकांसाठी भरती | भारतीय तटरक्षक दलात भरती | Indian Coast Guard Recruitment october 2026
Date : 11 October 2026 | प्रशांत पाटील
Indian Coast Guard CGEPT Recruitment 2026 अंतर्गत नाविक (जनरल ड्युटी), नाविक (डोमेस्टिक ब्रँच), यांत्रिक आणि हायजिनिस्ट-I पदांसाठी एकूण 365 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, जन्मतारखेची अट आणि अर्ज प्रक्रियेची माहिती जाणून घ्या. भारतीय तटरक्षक दलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासावी. भरतीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर वाचा.
भारतीय तटरक्षक दलात भरती
जाहिरात द्वारे : Staff Selection Commission
पदाचे नाव : नाविक,यांत्रिक, स्वच्छता तज्ज्ञ
एकूण पदे : 365
शैक्षणिक पात्रता : 10वी 12वी उत्तीर्ण, संबंधित 2/3 वर्षांचा डिप्लोमा
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज शुल्क : ₹550(SC / ST शुल्क माफ)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 06 ऑक्टोबर 2026
अर्ज शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2026, सायंकाळी 5:30 वाजता
अधिकृत वेबसाईट : https://indiancoastguard.gov.in/ https://ssc.gov.in/
भारतीय तटरक्षक दलात भरती
पदसंख्या
| क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
|---|---|---|
| 1 | नाविक (जनरल ड्युटी) | 130 |
| 2 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 28 |
| 3 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 23 |
| 4 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 9 |
| 5 | नाविक (जनरल ड्युटी) | 130 |
| 6 | नाविक (डोमेस्टिक ब्रँच) | 25 |
| 7 | हायजिनिस्ट-I | 20 |
| एकूण | 365 |
भारतीय तटरक्षक दलात भरती
शैक्षणिक पात्रता
| क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|
| 1 | नाविक (जनरल ड्युटी) | 12वी उत्तीर्ण, गणित (Mathematics) आणि भौतिकशास्त्र (Physics) विषयांसह |
| 2 | नाविक (डोमेस्टिक ब्रँच) | 10वी उत्तीर्ण |
| 3 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 10वी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील मान्यताप्राप्त डिप्लोमा; किंवा 10वी व 12वी उत्तीर्ण आणि संबंधित शाखेतील 2/3 वर्षांचा डिप्लोमा |
| 4 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील मान्यताप्राप्त डिप्लोमा; किंवा 10वी व 12वी उत्तीर्ण आणि संबंधित शाखेतील 2/3 वर्षांचा डिप्लोमा |
| 5 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) इंजिनिअरिंगमधील मान्यताप्राप्त डिप्लोमा; किंवा 10वी व 12वी उत्तीर्ण आणि संबंधित शाखेतील 2/3 वर्षांचा डिप्लोमा |
| 6 | हायजिनिस्ट-I | 10वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा समकक्ष पात्रता |
भारतीय तटरक्षक दलात भरती
वयोमर्यादा
| पदाचे नाव | जन्मतारखेची मर्यादा |
|---|---|
| नाविक (जनरल ड्युटी) | 01 नोव्हेंबर 2005 ते 01 मे 2009 |
| यांत्रिक | 01 मे 2005 ते 01 मे 2009 |
| नाविक (डोमेस्टिक ब्रँच) | 01 नोव्हेंबर 2005 ते 01 ऑक्टोबर 2009 |
| हायजिनिस्ट-I | 01 नोव्हेंबर 2002 ते 01 ऑक्टोबर 2009 |
भारतीय तटरक्षक दलात भरती
वेतन व इतर सुविधा
| पदाचे नाव | सुरुवातीचे बेसिक वेतन |
|---|---|
| नाविक (जनरल ड्युटी) | ₹21,700 |
| नाविक (डोमेस्टिक ब्रँच) | ₹21,700 |
| हायजिनिस्ट-I | ₹21,700 |
| यांत्रिक | ₹29,200 |
भारतीय तटरक्षक दलात भरती
निवड प्रक्रिया
| टप्पा | प्रक्रिया |
|---|---|
| Stage-I | कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन परीक्षा |
| Stage-II | फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT) |
| Stage-II | Assessment & Adaptability Test |
| Stage-II | कागदपत्र पडताळणी |
| Stage-II | वैद्यकीय तपासणी |
| Stage-III | INS Chilka येथे प्रक्रिया |
| Stage-IV | अंतिम कागदपत्र पडताळणी |
भारतीय तटरक्षक दलात भरती
महत्त्वाची सूचना
Important Links : माहिती पुढील प्रमाणे
भारतीय तटरक्षक दलात भरती
Important Links
जाहिरात PDF :
Apply Online :
अधिकृत वेबसाईट :
अधिकृत वेबसाईट :
Join WhatsApp Channel :
FAQ
प्रश्न 1. भारतीय तटरक्षक दलाच्या CGEPT भरती 2026 अंतर्गत कोणती पदे भरली जाणार आहेत?
उत्तर: नाविक (जनरल ड्युटी), नाविक (डोमेस्टिक ब्रँच), यांत्रिक आणि हायजिनिस्ट-I या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे
प्रश्न 2. भारतीय तटरक्षक दलाच्या या भरतीमध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 365 जागा आहेत.
प्रश्न 3. नाविक (जनरल ड्युटी) पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा आणि त्याने गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले असावेत.
प्रश्न 4. नाविक (डोमेस्टिक ब्रँच) पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न 5. यांत्रिक पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
उत्तर: संबंधित शाखेतील मान्यताप्राप्त इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
प्रश्न 6. नाविक (जनरल ड्युटी) पदासाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: बॅच 01/2027 आणि 02/2027 साठी जन्मतारखेची मर्यादा 01 नोव्हेंबर 2005 ते 01 मे 2009 अशी आहे.
प्रश्न 7. नाविक पदासाठी सुरुवातीचे बेसिक वेतन किती आहे?
उत्तर: नाविक पदासाठी सुरुवातीचे बेसिक वेतन ₹21,700 असून नियमानुसार महागाई भत्ता (DA) व इतर लागू भत्ते मिळतात.
प्रश्न 8. यांत्रिक पदासाठी सुरुवातीचे बेसिक वेतन किती आहे?
उत्तर: यांत्रिक पदासाठी सुरुवातीचे बेसिक वेतन ₹29,200 असून ₹6,200 यांत्रिक वेतन (Yantrik Pay), महागाई भत्ता व इतर लागू भत्ते मिळतात.
प्रश्न 9. भारतीय तटरक्षक दलाच्या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी काय तपासावे?
उत्तर: उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीतील शैक्षणिक पात्रता, जन्मतारखेची मर्यादा, निवड प्रक्रिया, अर्जाची तारीख आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासाव्यात.
प्रश्न 10. या भरतीची संपूर्ण माहिती कुठे मिळेल?
उत्तर: या भरतीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.