इंडियन ऑइलमध्ये 335 अप्रेंटिस पदांची भरती | Indian Oil Corporation Recruitment 2026
Date : 13 October 2026 | प्रशांत पाटील
Indian Oil Corporation Apprentices Recruitment 2026 अंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेस्टर्न रिजनमध्ये 335 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि इतर अधिसूचित प्रदेशांतील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. प्रशिक्षणाचा कालावधी 12 महिने असून निवड शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे होईल. ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 04 नोव्हेंबर 2026 आहे. संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळवा.
इंडियन ऑइलमध्ये 335 अप्रेंटिस पदांची भरती
जाहिरात क्रमांक : IOCL/MKTG/WR/APPR/2026-27
जाहिरात द्वारे : Indian Oil Corporation
पदाचे नाव : टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस
एकूण पदे : 335
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण ITI, डिप्लोमा, कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 – 24 वर्षे (Relax.जाहिरातीनुसार)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑक्टोबर 2026
अर्ज शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2026, सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाईट : https://iocl.com/
Indian Oil Corporation Recruitment 2026
रिक्त पदे
| पदाचे नाव | एकूण |
|---|---|
| टेक्निशियन अप्रेंटिस | 99 |
| ट्रेड अप्रेंटिस (फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आणि मशिनिस्ट) | 40 |
| पदवीधर अप्रेंटिस | 174 |
| ट्रेड अप्रेंटिस (डेटा एन्ट्री ऑपरेटर – फ्रेशर व स्किल सर्टिफिकेटधारक) | 22 |
| एकूण | 335 |
Indian Oil Corporation Recruitment 2026
शैक्षणिक पात्रता
| क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|
| 1 | टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल) | मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा नियमित पूर्णवेळ डिप्लोमा |
| 2 | टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा नियमित पूर्णवेळ डिप्लोमा |
| 3 | टेक्निशियन अप्रेंटिस (इन्स्ट्रुमेंटेशन) | इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा नियमित पूर्णवेळ डिप्लोमा |
| 4 | टेक्निशियन अप्रेंटिस (सिव्हिल) | सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा नियमित पूर्णवेळ डिप्लोमा |
| 5 | टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स) | इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा नियमित पूर्णवेळ डिप्लोमा |
| 6 | टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रॉनिक्स) | इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा नियमित पूर्णवेळ डिप्लोमा |
| 7 | ट्रेड अप्रेंटिस (फिटर) | 10वी उत्तीर्ण आणि NCVT/SCVT मान्यताप्राप्त फिटर ट्रेडमध्ये 2 वर्षांचा नियमित ITI कोर्स |
| 8 | ट्रेड अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) | 10वी उत्तीर्ण आणि NCVT/SCVT मान्यताप्राप्त इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये 2 वर्षांचा नियमित ITI कोर्स |
| 9 | ट्रेड अप्रेंटिस (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) | 10वी उत्तीर्ण आणि NCVT/SCVT मान्यताप्राप्त इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेडमध्ये 2 वर्षांचा नियमित ITI कोर्स |
| 10 | ट्रेड अप्रेंटिस (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) | 10वी उत्तीर्ण आणि NCVT/SCVT मान्यताप्राप्त इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये 2 वर्षांचा नियमित ITI कोर्स |
| 11 | ट्रेड अप्रेंटिस (मशिनिस्ट) | 10वी उत्तीर्ण आणि NCVT/SCVT मान्यताप्राप्त मशिनिस्ट ट्रेडमध्ये 2 वर्षांचा नियमित ITI कोर्स |
| 12 | पदवीधर अप्रेंटिस | कोणत्याही शाखेतील नियमित पूर्णवेळ पदवी: B.A., B.Com., B.Sc. किंवा BBA |
| 13 | ट्रेड अप्रेंटिस (डेटा एन्ट्री ऑपरेटर – फ्रेशर) | 12वी उत्तीर्ण; पदवीधर नसावा |
| 14 | ट्रेड अप्रेंटिस (डेटा एन्ट्री ऑपरेटर – स्किल सर्टिफिकेटधारक) | 12वी उत्तीर्ण; पदवीधर नसावा. तसेच मान्यताप्राप्त संस्थेचे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचे ‘डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर’ स्किल सर्टिफिकेट आवश्यक |
Indian Oil Corporation Recruitment 2026
निवड प्रक्रिया
| क्र. | निवडीचा टप्पा | तपशील |
|---|---|---|
| 1 | ऑनलाइन नोंदणी व अर्ज | संबंधित NATS/NAPS पोर्टलवर नोंदणी आणि अर्ज |
| 2 | गुणवत्ता यादी | पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित गुणवत्ता यादी |
| 3 | कागदपत्र पडताळणी | शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील |
| 4 | वैद्यकीय तपासणी | नियुक्तीपूर्व वैद्यकीय तंदुरुस्ती तपासणी |
| 5 | अंतिम निवड | पात्रता, कागदपत्रे व वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी संधी |
Indian Oil Corporation Recruitment 2026
महत्त्वाची सूचना
Indian Oil Corporation Recruitment 2026
Important Links
जाहिरात PDF :
टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा) Apply Online :
पदवीधर अप्रेंटिस Apply Online :
ट्रेड अप्रेंटिस (ITI / डेटा एन्ट्री ऑपरेटर) Apply Online :
अधिकृत वेबसाईट :
Join WhatsApp Channel :
FAQ
प्रश्न 1. Indian Oil Corporation Apprentices Recruitment 2026 अंतर्गत एकूण किती पदे आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 335 अप्रेंटिस पदे आहेत.
प्रश्न 2. इंडियन ऑइल अप्रेंटिस भरतीमध्ये कोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस या प्रकारांमध्ये भरती केली जाणार आहे.
प्रश्न 3. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील 3 वर्षांचा नियमित पूर्णवेळ डिप्लोमा आवश्यक आहे. खुल्या, EWS आणि OBC-NCL प्रवर्गासाठी किमान 50% गुण, तर आरक्षित जागांसाठी SC/ST/PwBD उमेदवारांना किमान 45% गुण आवश्यक आहेत.
प्रश्न 4. ITI उमेदवारांसाठी कोणते ट्रेड उपलब्ध आहेत?
उत्तर: फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आणि मशिनिस्ट या ट्रेडमध्ये संधी उपलब्ध आहे.
प्रश्न 5. पदवीधर अप्रेंटिस पदासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
उत्तर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील नियमित पूर्णवेळ B.A., B.Com., B.Sc. किंवा BBA पदवी आवश्यक आहे.
प्रश्न 6. इंडियन ऑइल अप्रेंटिस भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: 30 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे असावे. नियमानुसार आरक्षित प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत मिळेल.
प्रश्न 7. इंडियन ऑइल अप्रेंटिस भरतीचा प्रशिक्षण कालावधी किती आहे?
उत्तर: या भरतीतील अप्रेंटिस प्रशिक्षणाचा कालावधी 12 महिने आहे.
प्रश्न 8. इंडियन ऑइल अप्रेंटिस भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: पात्रता परीक्षेतील गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि नियुक्तीपूर्व वैद्यकीय तपासणी होईल. लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
प्रश्न 9. इंडियन ऑइल अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे. अर्ज संबंधित NATS किंवा Apprenticeship India पोर्टलवर करावा.
प्रश्न 10. या भरतीची संपूर्ण माहिती कुठे मिळेल?
उत्तर: या भरतीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.