DRDO ओझर नाशिक भरती 2026 :41 अप्रेंटिस जागा | संपूर्ण माहिती

Date : 02 July 2026 | प्रशांत पाटील

DRDO ओझर नाशिक भरती 2026

Next DRDO Bharti 2026 अंतर्गत DRDO ACEM नाशिक येथे Graduate Apprentice आणि Technician Apprentice पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, स्टायपेंड, निवड प्रक्रिया, अर्ज पद्धत, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत जाहिरातीची संपूर्ण माहिती तपासून अर्ज करावा. ही अप्रेंटिस भरती फ्रेशर्ससाठी उत्तम संधी असून पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करावा.

Next DRDO Bharti 2026 notification has been released for Graduate Apprentice and Technician Apprentice posts at DRDO ACEM Nashik. Eligible candidates should check the complete details, including educational qualification, stipend, selection process, application procedure, important dates, eligibility criteria, and official notification before applying. Submit your application through the prescribed process before the last date to avoid missing this apprenticeship opportunity.

DRDO ओझर नाशिक भरती 2026

जाहिरात क्रमांक :  ACEM/HRD/APPRENTICESHIP/2026-27

जाहिरात द्वारे : (डीआरडीओ)
भारत सरकार, रक्षा मंत्रालय

पदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice), टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice)

एकूण पदे : 41

शैक्षणिक पात्रता : पदानुसार खाली दिले आहे

वयोमर्यादा : नमूद नाही

नोकरीचे ठिकाण  : ओझर, नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख  : 01 जुलै 2026  

अर्ज शेवटची तारीख  : 26 जुलै 2026

अधिकृत वेबसाईट  :  https://drdo.gov.in/

DRDO ओझर नाशिक भरती 2026
पदांचा तपशील

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)
  • टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice)

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

DRDO ओझर नाशिक भरती 2026
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) - पदसंख्या

शाखा (Branch)रिक्त जागा
केमिकल इंजिनिअरिंग / Chemical Engineering5
मेकॅनिकल इंजिनिअरिंग / Mechanical Engineering5
एरोस्पेस / एरोनॉटिकल इंजिनिअरिंग2
कॉम्प्युटर सायन्स / Computer Science2
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग3
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन3
B.Sc. केमिस्ट्री3
B.Sc. फिजिक्स2
B.Com.4
BLIS (Library Science)1
एकूण30

DRDO ओझर नाशिक भरती 2026
टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) - पदसंख्या

शाखा (Branch) रिक्त जागा
मेकॅनिकल इंजिनिअरिंग 4
केमिकल इंजिनिअरिंग 2
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 2
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 2
कॉम्प्युटर सायन्स / IT / Web Designing 1
एकूण 11

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

DRDO ओझर नाशिक भरती 2026
शैक्षणिक पात्रता

अप्रेंटिस प्रकारशैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)संबंधित शाखेतील BE/B.Tech, B.Sc., B.Com., BLIS

टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice)

संबंधित शाखेतील डिप्लोमा (Diploma)

DRDO ओझर नाशिक भरती 2026
पात्रता

घटक माहिती
पात्र उमेदवार 2024, 2025 किंवा 2026 मध्ये उत्तीर्ण झालेले Freshers
अनुभव 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असलेले उमेदवार अपात्र
वैद्यकीय प्रमाणपत्र निवडीनंतर आवश्यक
पोलीस पडताळणी आवश्यक

DRDO ओझर नाशिक भरती 2026
स्टायपेंड (Stipend)

अप्रेंटिस प्रकारमासिक स्टायपेंड
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)₹12,300 प्रति महिना

टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice)

₹10,900 प्रति महिना

DRDO ओझर नाशिक भरती 2026
निवड प्रक्रिया

टप्पा
मेरिट (Merit)
आवश्यक असल्यास मुलाखत (Interview)
अंतिम निवड (Offer Letter)

Next DRDO Bharti 2026
अर्ज कसा करावा?

टप्पा माहिती
NATS नोंदणी NATS 2.0 Portal वर Registration आवश्यक
अर्ज अर्ज भरून स्वाक्षरी करावी
कागदपत्रे सर्व कागदपत्रे एका PDF मध्ये Scan करावीत
अर्ज पाठविणे अधिकृत ई-मेलवर पाठवावा
अर्जाची प्रत हार्ड कॉपी पाठवायची नाही

Next DRDO Bharti 2026
प्रशिक्षण

घटक माहिती
प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष
नोकरीची हमी प्रशिक्षणानंतर DRDO मध्ये कायम नोकरीची हमी नाही
निवास व्यवस्था Hostel / Quarter उपलब्ध नाही
प्रवास सुविधा उपलब्ध नाही

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

Next DRDO Bharti 2026
NATS 2.0 नोंदणी (Registration)

घटकलिंक नाव
NATS 2.0 Registration Portalhttps://nats.education.gov.in

Next DRDO Bharti 2026
अर्ज पाठविण्यासाठी अधिकृत ई-मेल

घटकई-मेल 
अर्ज पाठविण्याचा ई-मेलapprentice.acem@gov.in

Next DRDO Bharti 2026
Important Links

जाहिरात PDF :

Register Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1. DRDO ACEM अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर कायम नोकरी मिळते का?

उत्तर : नाही. अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर DRDO ACEM मध्ये कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल याची कोणतीही हमी नाही.

प्रश्न 2. अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी किती आहे?

उत्तर : निवड झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाईल. 

प्रश्न 3. निवड झाल्यानंतर कोणती प्रमाणपत्रे सादर करावी लागतील?

उत्तर : निवड झालेल्या उमेदवारांनी रुजू होताना वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आणि पोलीस पडताळणी (Police Verification) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

प्रश्न 4. DRDO ACEM कडून वसतिगृह किंवा राहण्याची सुविधा दिली जाते का?

उत्तर : नाही. अप्रेंटिस प्रशिक्षणादरम्यान होस्टेल, क्वार्टर किंवा इतर निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार नाही. 

प्रश्न 5. अप्रेंटिसना प्रवासाची सुविधा किंवा वाहतूक दिली जाते का?

उत्तर: नाही. प्रशिक्षण कालावधीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.

प्रश्न 6. DRDO ACEM अप्रेंटिस भरती 2026 साठी NATS 2.0 Registration आवश्यक आहे का?

उत्तर: होय. Graduate Apprentice आणि Technician Apprentice (Diploma) पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी National Apprenticeship Training Scheme (NATS 2.0) पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. NATS नोंदणी क्रमांकाशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.

प्रश्न 7. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेले उमेदवार DRDO ACEM भरतीसाठी अर्ज करू शकतात?

उत्तर : या भरतीसाठी 2024, 2025 किंवा 2026 मध्ये संबंधित पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण झालेले Freshers उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत. यापूर्वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत. 

प्रश्न 8. अनुभव (Experience) असलेले उमेदवार DRDO Apprentice भरतीसाठी अर्ज करू शकतात का?

उत्तर : नाही. संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त प्रशिक्षण किंवा नोकरीचा अनुभव असलेल्या Graduate किंवा Diploma उमेदवारांना Apprentices Act अंतर्गत अप्रेंटिस म्हणून नियुक्तीसाठी पात्र मानले जाणार नाही.

Menu