SBI Law ऑफिसर भरती 2026 : 49 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
Date : 6 July 2026 | प्रशांत पाटील
SBI लॉ ऑफिसर भरती 2026 अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (कायदा) आणि उपव्यवस्थापक (कायदा) पदांसाठी 49 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवार 24 जून 2026 ते 14 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन, परीक्षा पद्धत, अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत जाहिरातीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर उपलब्ध आहे. नवीन सरकारी नोकरी अपडेट्ससाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.
SBI Law Officer Recruitment 2026 has announced 49 vacancies for the Assistant Manager (Law) and Deputy Manager (Law) posts on a regular basis. Eligible candidates can apply online from 24 June 2026 to 14 July 2026. Check complete details including eligibility, work experience, age limit, salary, selection process, online examination, and application procedure on NextBharti.com. Visit NextBharti.com regularly for the latest SBI recruitment and government job updates.
SBI Law ऑफिसर भरती 2026
जाहिरात क्रमांक : CRPD/SCO/2026-27/02
जाहिरात द्वारे : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
पदाचे नाव : लॉ ऑफिसर Law Officer
एकूण पदे : 49
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Law Degree (LLB)
वयोमर्यादा : 25 ते 32 वर्षे (Relax.जाहिरातीनुसार)
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत (All India)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 जून 2026
अर्ज शेवटची तारीख : 14 जुलै 2026
अर्ज शुल्क : ₹750 (SC / ST / PwBD – शुल्क नाही)
अधिकृत वेबसाईट : https://sbi.bank.in/
पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे
SBI Law ऑफिसर भरती 2026
पदसंख्या
| पदाचे नाव | ग्रेड | जागा |
|---|---|---|
| असिस्टंट मॅनेजर / Assistant Manager (Law) | JMGS-I | 20 |
| डेप्युटी मॅनेजर (कायदा) / Deputy Manager (Law) | MMGS-II | 29 |
| एकूण | — | 49 |
शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे
SBI Law ऑफिसर भरती 2026
शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| असिस्टंट मॅनेजर (कायदा) / Assistant Manager (Law) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची Law Degree (LLB) |
| डेप्युटी मॅनेजर (कायदा) / Deputy Manager (Law) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची Law Degree (LLB) |
SBI Law ऑफिसर भरती 2026
अनुभव
| पदाचे नाव | आवश्यक अनुभव |
|---|---|
| असिस्टंट मॅनेजर (कायदा) / Assistant Manager (Law) | बार कौन्सिलमध्ये नोंदणीनंतर 2 वर्षांचा वकिली किंवा Law Officer अनुभव |
| डेप्युटी मॅनेजर (कायदा) / Deputy Manager (Law) | बार कौन्सिलमध्ये नोंदणीनंतर 4 वर्षांचा वकिली किंवा Law Officer अनुभव |
SBI Law ऑफिसर भरती 2026
वेतन
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
|---|---|
| असिस्टंट मॅनेजर (कायदा) / Assistant Manager (Law) | ₹48,480 – ₹85,920 |
| डेप्युटी मॅनेजर (कायदा) / Deputy Manager (Law) | ₹64,820 – ₹93,960 |
SBI Law ऑफिसर भरती 2026
ऑनलाइन परीक्षा पद्धत
| घटक | माहिती |
|---|---|
| परीक्षा प्रकार | ऑनलाइन लेखी परीक्षा |
| Objective Test | 50 गुण |
| Descriptive Test | 50 गुण |
| एकूण गुण | 100 |
| मुलाखत | 100 गुण |
| अंतिम गुणवत्ता | लेखी परीक्षा 70% + मुलाखत 30% |
| निगेटिव्ह मार्किंग | नाही |
SBI Law ऑफिसर भरती 2026
Objective Test
| विषय | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Reasoning | 25 | पात्रता स्वरूप | 45 मिनिटे |
| English Language | 35 | पात्रता स्वरूप | 45 मिनिटे |
| Professional Knowledge | 50 | 50 | 45 मिनिटे |
SBI Law ऑफिसर भरती 2026
Descriptive Test
| घटक | माहिती |
|---|---|
| प्रश्न | 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे |
| गुण | 50 |
| वेळ | 45 मिनिटे |
SBI Law ऑफिसर भरती 2026
निवड प्रक्रिया
| टप्पा | माहिती |
|---|---|
| ऑनलाइन लेखी परीक्षा | आवश्यक |
| मुलाखत | आवश्यक |
| कागदपत्र पडताळणी | आवश्यक |
| वैद्यकीय तपासणी | आवश्यक |
| अंतिम निवड | लेखी परीक्षा + मुलाखत |
SBI Law ऑफिसर भरती 2026
महत्वाचे
SBI लॉ ऑफिसर भरती 2026 ही नियमित (Regular) स्वरूपातील भरती असून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती SBI च्या नियमानुसार प्रोबेशन कालावधीसह केली जाईल. उमेदवारांची पोस्टिंग भारतभर बँकेच्या गरजेनुसार केली जाऊ शकते. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी पात्रता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे आणि सर्व अटी काळजीपूर्वक तपासाव्यात. SBI लॉ ऑफिसर भरती 2026 संदर्भातील नवीन अपडेट्स, परीक्षा, प्रवेशपत्र आणि निकालासाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.
Important Links : माहिती पुढील प्रमाणे
SBI Law ऑफिसर भरती 2026
Important Links
जाहिरात PDF :
Apply Online :
अधिकृत वेबसाईट :
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1. SBI लॉ ऑफिसर भरती 2026 मध्ये इंटर्नशिपचा अनुभव ग्राह्य धरला जाईल का?
उत्तर : नाही. Law Degree पूर्ण केल्यानंतर आणि Bar Council मध्ये नोंदणी झाल्यानंतरचा अनुभवच ग्राह्य धरला जाईल. इंटर्नशिपचा अनुभव पात्रतेसाठी मान्य नाही.
प्रश्न 2. अध्यापन (Teaching) किंवा प्रशिक्षण (Training) अनुभव पात्रतेसाठी ग्राह्य आहे का?
उत्तर : नाही. Teaching किंवा Training अनुभव आवश्यक कामाच्या अनुभवामध्ये मोजला जाणार नाही.
प्रश्न 3. एकाच उमेदवाराला दोन्ही पदांसाठी अर्ज करता येईल का?
उत्तर : नाही. उमेदवाराला फक्त एका पदासाठीच अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
प्रश्न 4. SBI लॉ ऑफिसर भरतीमध्ये CIBIL स्कोअर महत्त्वाचा आहे का?
उत्तर : होय. कर्ज किंवा क्रेडिट कार्ड थकबाकीमुळे CIBIL मध्ये डिफॉल्ट असल्यास नियुक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व थकबाकी नियमित करणे आवश्यक आहे.
प्रश 5. मुलाखतीसाठी प्रवास भत्ता (TA) दिला जाईल का?
उत्तर : होय. शॉर्टलिस्ट झालेल्या बाहेरील उमेदवारांना इकॉनॉमी क्लास विमानप्रवासाचा प्रत्यक्ष खर्च किंवा कमाल ₹10,000 (जे कमी असेल ते) परतावा नियमानुसार दिला जाईल. स्थानिक प्रवासाचा खर्च दिला जाणार नाही.