इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026 : 750 जागांसाठी अर्ज सुरू
Date : 7 July 2026 | प्रशांत पाटील
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत 750 अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र पदवीधर उमेदवार 07 जुलै 2026 ते 20 जुलै 2026 या कालावधीत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी पात्रता, वयोमर्यादा, स्टायपेंड, निवड प्रक्रिया, ऑनलाइन परीक्षा, राज्यनिहाय जागा आणि अर्जाची संपूर्ण माहिती NextBharti.com वर उपलब्ध आहे. नवीन बँक भरती अपडेट्ससाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.
Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2026 has invited online applications for 750 Apprentice vacancies across India. Eligible graduates can apply online from 07 July 2026 to 20 July 2026. Check complete details including eligibility, age limit, stipend, selection process, online examination, state-wise vacancies, and application procedure on NextBharti.com. Visit NextBharti.com regularly for the latest bank recruitment and government job updates.
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
जाहिरात क्रमांक : HRDD/APPR/01/2026-27
जाहिरात द्वारे : डियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank)
पदाचे नाव : अप्रेंटिस
एकूण पदे : 750
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे (Relax.जाहिरातीनुसार)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज शुल्क : पुरुष ₹944 / महिला ₹708 (SC / ST / PwBD = ₹236)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 07 जुलै 2026
अर्ज शेवटची तारीख : मुदतवाढ 27 जुलै 2026
अधिकृत वेबसाईट : https://www.iob.bank.in/
पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
पदसंख्या
| पदाचे नाव | जागा |
|---|---|
| अप्रेंटिस | 750 |
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
महाराष्ट्रातील जागा
| राज्य | जागा |
|---|---|
| महाराष्ट्र | 85 |
शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| अप्रेंटिस | भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation). निकाल 31 जुलै 2026 पूर्वी घोषित झालेला असावा. |
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
वयोमर्यादा
| पदाचे नाव | वयोमर्यादा |
|---|---|
| अप्रेंटिस | 20 ते 28 वर्षे (01 जुलै 2026 रोजी) |
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
प्रशिक्षण कालावधी
| पदाचे नाव | प्रशिक्षण कालावधी |
|---|---|
| अप्रेंटिस | 1 वर्ष |
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
स्टायपेंड
| शाखेचा प्रकार | मासिक स्टायपेंड |
|---|---|
| मेट्रो शाखा | ₹15,500 |
| शहरी शाखा | ₹14,500 |
| निमशहरी / ग्रामीण शाखा | ₹14,000 |
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
निवड प्रक्रिया
| टप्पा | माहिती |
|---|---|
| ऑनलाइन लेखी परीक्षा | होय |
| स्थानिक भाषा चाचणी | होय |
| कागदपत्र पडताळणी | होय |
| वैद्यकीय तपासणी | होय |
| वैयक्तिक संवाद (गरजेनुसार) | होय |
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
ऑनलाइन परीक्षा पद्धत
| घटक | माहिती |
|---|---|
| परीक्षा प्रकार | ऑनलाइन CBT |
| एकूण प्रश्न | 100 |
| एकूण गुण | 100 |
| कालावधी | 90 मिनिटे |
| प्रश्न प्रकार | वस्तुनिष्ठ (Objective) |
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
विषयनिहाय परीक्षा
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| सामान्य / आर्थिक जागरूकता | 25 | 25 |
| सामान्य इंग्रजी | 25 | 25 |
| परिमाणात्मक क्षमता व तर्कशक्ती | 25 | 25 |
| संगणक / विषय ज्ञान | 25 | 25 |
| एकूण | 100 | 100 |
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
महत्वाचे मुद्दे
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026 ही 1 वर्षांच्या अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी आयोजित करण्यात आली असून ही नियमित नोकरी नाही. इच्छुक उमेदवारांनी NAPS किंवा NATS पोर्टलवर नोंदणी करूनच ऑनलाइन अर्ज करावा.
उमेदवाराला फक्त एका राज्यासाठी अर्ज करता येईल आणि संबंधित राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक आहे. यापूर्वी अप्रेंटिसशिप पूर्ण केलेले किंवा 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक नोकरीचा अनुभव असलेले उमेदवार पात्र नसतील. अंतिम निवडीनंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अनिवार्य असेल. Indian Overseas Bank Apprentice Bharti 2026 संदर्भातील सर्व नवीन अपडेट्स आणि संपूर्ण माहिती NextBharti.com वर नियमित पाहा.
Important Links : माहिती पुढील प्रमाणे
इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026
Important Links
जाहिरात PDF :
Apply Online :
अधिकृत वेबसाईट :
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1. इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026 मध्ये एकापेक्षा जास्त राज्यांसाठी अर्ज करता येईल का?
उत्तर : नाही. उमेदवाराला फक्त एका राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करण्याची परवानगी आहे. अर्ज करण्यापूर्वी राज्याची निवड काळजीपूर्वक करावी.
प्रश्न 2. स्थानिक भाषा (Local Language) चाचणी कोणाला द्यावी लागेल?
उत्तर : ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. मात्र, 10वी किंवा 12वीमध्ये संबंधित स्थानिक भाषा शिकल्याचा पुरावा असल्यास भाषा चाचणी द्यावी लागणार नाही.
प्रश्न 3. पूर्वी अप्रेंटिसशिप केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत का?
उत्तर : नाही. यापूर्वी कोणत्याही बँकेत किंवा संस्थेत अप्रेंटिसशिप पूर्ण केलेले किंवा सध्या अप्रेंटिसशिप करत असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.
प्रश्न 4. पदवी पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षापेक्षा जास्त नोकरीचा अनुभव असल्यास अर्ज करता येईल का?
उत्तर : नाही. पदवी पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक नोकरी अथवा प्रशिक्षणाचा अनुभव असलेले उमेदवार अप्रेंटिस पदासाठी पात्र नाहीत.
प्रश्न 5. अप्रेंटिस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळेल का?
उत्तर : नाही. अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर बँकेत कायमस्वरूपी नोकरीचा कोणताही हक्क किंवा हमी दिली जाणार नाही.
प्रश्न 6. अप्रेंटिसना रजेची सुविधा मिळते का?
उत्तर : होय. अप्रेंटिसना दर महिन्याला 1 दिवस कॅज्युअल लीव्ह, म्हणजेच वर्षभरात एकूण 12 दिवसांची रजा मिळते. इतर कोणत्याही प्रकारची रजा लागू नाही.
प्रश्न 7. अप्रेंटिस प्रशिक्षणादरम्यान बँककडून निवास (Hostel) किंवा प्रवास सुविधा दिली जाते का?
उत्तर : नाही. बँकेकडून Hostel, निवास, वाहतूक किंवा इतर निवासी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत.
प्रश्न 8. इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2026 चे प्रवेशपत्र, परीक्षा आणि निकालाचे अपडेट्स कुठे पाहता येतील?
उत्तर : Indian Overseas Bank Apprentice Bharti 2026 संदर्भातील अर्ज, प्रवेशपत्र, परीक्षा, निकाल, दस्तऐवज पडताळणी आणि इतर सर्व नवीन अपडेट्ससाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.