बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026 : 364 जागांसाठी अर्ज सुरू

Date : 9 July 2026 | प्रशांत पाटील

बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026

बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026 अंतर्गत 364 बस वाहक / बस कंडक्टर पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी उत्तीर्ण आणि वैध वाहक परवाना व बिल्ला असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. निवड ऑनलाइन CBT परीक्षा, गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाईल. पात्रता, वयोमर्यादा, वेतन, परीक्षा पद्धत आणि अर्जाची संपूर्ण माहिती NextBharti.com वर उपलब्ध आहे. नवीन भरती अपडेट्ससाठी नियमित भेट द्या.

BEST Bus Conductor Recruitment 2026 has invited online applications for 364 Bus Conductor posts. Candidates who have passed Class 10 and possess a valid conductor licence and badge can apply for this recruitment. The selection process includes an online CBT examination, merit list, document verification, and medical examination. Check complete details about eligibility, age limit, salary, examination pattern, application fees, and important dates on NextBharti.com. Visit NextBharti.com regularly for the latest government job and recruitment updates.

बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026

जाहिरात द्वारे : बेस्ट BEST Undertaking

पदाचे नाव : बस कंडक्टर

एकूण पदे : 364

शैक्षणिक पात्रता : 10 वी

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : मुंबई

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

परीक्षा शुल्क :  ₹1,000 (राखीव प्रवर्ग ₹900)

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  08 जुलै 2026

अर्ज शेवटची तारीख  : 29 जुलै 2026

अधिकृत वेबसाईट  :  https://www.bestundertaking.com/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026
पदसंख्या

पदाचे नाव एकूण जागा
बस कंडक्टर 364

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बस  कंडक्टरमान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (SSC/10वी) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक. 

बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026
आवश्यक परवाना

पदाचे नाव आवश्यक पात्रता
बस कंडक्टरप्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA), महाराष्ट्र राज्य यांनी जारी केलेला आणि नूतनीकरण केलेला वैध बस वाहक परवाना व बिल्ला (Badge) आवश्यक आहे.

बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026
शारीरिक पात्रता

शारीरिक निकषआवश्यक पात्रता
किमान उंची154 सेमी
कमाल उंची178 सेमीपेक्षा जास्त नसावी
किमान वजन45 किलो

बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026
वेतन आणि भत्ते

घटकमाहिती
मूळ वेतन₹22,060 प्रति महिना
महागाई भत्तानियमानुसार
घरभाडे भत्तानियमानुसार
वैद्यकीय भत्तानियमानुसार
गणवेश धुलाई भत्तानियमानुसार
रजा प्रवास भत्तानियमानुसार
प्रवास सुविधाउपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास
अंदाजे एकूण ₹36,000

बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026
परीक्षा पद्धत

घटक माहिती
परीक्षा प्रकार संगणक आधारित चाचणी (CBT)

BEST Bus Conductor Recruitment 2026
परीक्षा विषय

विषय
अंकगणित
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
मराठी आणि इंग्रजी (भाषा ज्ञान)

BEST Bus Conductor Recruitment 2026
परीक्षेतील किमान पात्रता

घटक आवश्यक गुण
प्रत्येक विषयातील किमान गुण 3 गुण
एकूण किमान पात्रता गुण 12 गुण

BEST Bus Conductor Recruitment 2026
महत्वाचे

बेस्ट उपक्रम बस वाहक भरती 2026 ची CBT परीक्षा अनेक सत्रांमध्ये आयोजित झाल्यास उमेदवारांच्या गुणांमध्ये समानता राखण्यासाठी गुणांचे सामान्यीकरण (Normalisation) केले जाईल. यासाठी Mean Standard Deviation Method या पद्धतीचा वापर करून विविध सत्रांतील प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेतली जाईल.

 सामान्यीकरणानंतर प्राप्त झालेले गुण गुणवत्ता यादी आणि अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांचे मूल्यमापन निष्पक्ष आणि समान पद्धतीने केले जाईल. BEST Bus Conductor Bharti 2026 च्या नवीन अपडेट्ससाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

BEST Bus Conductor Recruitment 2026
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1. बस वाहक पदासाठी कंडक्टर लायसन्स आवश्यक आहे का?

उत्तर : होय. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) जारी केलेला आणि नूतनीकरण केलेला वैध वाहक परवाना व बिल्ला (Conductor Licence and Badge) असणे आवश्यक आहे.

प्रश्न 2. बेस्ट बस वाहक भरती 2026 ची वयोमर्यादा किती आहे?

उत्तर : 01 जुलै 2026 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांचे वय 18 ते 43 वर्षे असावे.

प्रश्न 3. बेस्ट बस वाहक भरतीची निवड प्रक्रिया कशी असेल?

उत्तर : उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा (CBT), गुणवत्ता यादी, मूळ कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांच्या आधारे केली जाईल.

प्रश्न 4. बेस्ट बस वाहक परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

उत्तर : परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी तसेच मराठी आणि इंग्रजी भाषा ज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातील.

प्रश्न 5. बेस्ट बस वाहक भरतीचे परीक्षा शुल्क किती आहे?

उत्तर : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹1,000, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹900 आहे. एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही.

प्रश्न 6. बेस्ट बस वाहक पदासाठी वेतन किती आहे?

उत्तर : निवड झालेल्या उमेदवारांना ₹22,050 मूळ मासिक वेतन, तसेच नियमानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि इतर लागू सुविधा मिळतील.

प्रश्न 7. बेस्ट बस वाहक भरती 2026 ची नवीन माहिती कुठे मिळेल?

उत्तर : BEST Bus Conductor Bharti 2026 संदर्भातील परीक्षा तारीख, प्रवेशपत्र, निकाल, गुणवत्ता यादी आणि इतर नवीन भरती अपडेट्ससाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.

Menu