AEES Recruitment 2026 | परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था अंतर्गत 254 शिक्षक व शिक्षकेतर पदांची भरती
Date : 6 November 2026 | प्रशांत पाटील
Atomic Energy Education Society Recruitment 2026 अंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर पदांसाठी एकूण 254 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर, लायब्रेरियन, प्रायमरी टीचर आणि बालवाटिका टीचर अशा विविध पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना 22 नोव्हेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, परीक्षा पॅटर्न आणि निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी NextBharti.com ला भेट द्या.
AEES Recruitment 2026
जाहिरात क्रमांक : 01/2026
जाहिरात द्वारे : Atomic Energy Education Society (AEES)
पदाचे नाव : प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, PGT, TGT, लायब्रेरियन, PRT, PRT म्युझिक, बालवाटिका टीचर
एकूण पदे : 254
शैक्षणिक पात्रता : पदानुसार पदव्युत्तर पदवी, पदवी, B.Ed., D.El.Ed., CTET व संबंधित विषयातील पात्रता
वयोमर्यादा : पदानुसार 30 ते 50 वर्षे (Relax.जाहिरातीनुसार)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज शुल्क : ₹750 + ₹250 प्रोसेसिंग फी; महिला/SC/ST/PwBD/माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क माफ, मात्र ₹250 प्रोसेसिंग फी लागू
अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 नोव्हेंबर 2026
अर्ज शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:50 वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाईट : https://www.aees.gov.in/
AEES Recruitment 2026
पदसंख्या
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| प्रिन्सिपल | 4 |
| व्हाईस प्रिन्सिपल | 1 |
| पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) – इंग्रजी | 4 |
| पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) – मॅथेमॅटिक्स | 4 |
| पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) – बायोलॉजी | 2 |
| पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) – केमिस्ट्री | 3 |
| पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) – फिजिक्स | 2 |
| पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) – कॉम्प्युटर सायन्स | 3 |
| पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) – कॉमर्स | 6 |
| पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) – इकॉनॉमिक्स | 2 |
| पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) – हिस्ट्री | 1 |
| ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – इंग्रजी | 14 |
| ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – सोशल स्टडीज | 11 |
| ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – हिंदी-संस्कृत | 9 |
| ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – मॅथेमॅटिक्स-फिजिक्स | 22 |
| ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – केमिस्ट्री-बायोलॉजी | 13 |
| ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – कॉम्प्युटर सायन्स | 13 |
| ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – P&HE पुरुष | 7 |
| ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – P&HE महिला | 5 |
| ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – आर्ट एज्युकेशन | 7 |
| ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – मराठी | 1 |
| लायब्रेरियन | 13 |
| प्रायमरी टीचर (PRT) | 89 |
| प्रायमरी टीचर (PRT) – म्युझिक | 10 |
| बालवाटिका टीचर | 8 |
| एकूण पदे | 254 |
AEES Recruitment 2026
शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| प्रिन्सिपल | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि NCTE मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 50% गुणांसह B.Ed. किंवा जाहिरातीत नमूद केलेली एकात्मिक B.Ed.-M.Ed./पदवी पात्रता. तसेच प्रिन्सिपल/व्हाईस प्रिन्सिपल/PGT म्हणून निर्धारित वेतन स्तरावरील अनुभव आवश्यक. कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचे ज्ञान आवश्यक. |
| व्हाईस प्रिन्सिपल | किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि किमान 50% गुणांसह B.Ed. किंवा जाहिरातीत नमूद केलेली समकक्ष एकात्मिक पात्रता. तसेच निर्धारित वेतन स्तरावरील व्हाईस प्रिन्सिपल किंवा PGT/लेक्चरर पदाचा अनुभव आवश्यक. |
| PGT – इंग्रजी, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री | संबंधित विषयातील किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि NCTE मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 50% गुणांसह B.Ed. किंवा जाहिरातीत नमूद केलेली एकात्मिक B.Ed.-M.Ed./पदवी पात्रता. विषयानुसार पदव्युत्तर विषयाची अट लागू. |
| PGT – कॉम्प्युटर सायन्स | M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)/MCA किंवा M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) किमान 50% गुणांसह आणि किमान 50% गुणांसह B.Ed. किंवा जाहिरातीत नमूद केलेली समकक्ष पात्रता. |
| TGT – इंग्रजी, हिंदी-संस्कृत, मराठी | संबंधित विषयात किमान 50% गुणांसह 4 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स किंवा संबंधित विषयातील पदवी/ऑनर्स पदवी किमान 50% गुणांसह आणि B.Ed. किंवा जाहिरातीत नमूद केलेली पात्रता. CTET Paper-II उत्तीर्ण असणे आवश्यक. |
| TGT – मॅथेमॅटिक्स-फिजिक्स, केमिस्ट्री-बायोलॉजी, सोशल स्टडीज | संबंधित विषयांच्या निर्धारित कॉम्बिनेशनसह किमान 50% गुणांची पदवी/इंटिग्रेटेड पदवी आणि B.Ed. किंवा जाहिरातीत नमूद केलेली समकक्ष पात्रता. CTET Paper-II उत्तीर्ण असणे आवश्यक. |
| TGT – कॉम्प्युटर सायन्स | B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)/BCA किंवा B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) किमान 50% गुणांसह आणि किमान 50% गुणांसह B.Ed. किंवा जाहिरातीत नमूद केलेली DOEACC ‘A’ Level पात्रता. |
| TGT – P&HE पुरुष/महिला | 4 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स/बॅचलर डिग्री इन फिजिकल एज्युकेशन किंवा पदवी आणि B.P.Ed. किमान 50% गुणांसह. |
| TGT – आर्ट एज्युकेशन | ड्रॉइंग अँड पेंटिंग/स्कल्प्चर/ग्राफिक आर्ट/फाइन आर्ट्स विषयातील पदवी किमान 50% गुणांसह आणि B.Ed. किमान 50% गुणांसह. |
| लायब्रेरियन | लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समधील पदवी किमान 50% गुणांसह आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचे ज्ञान. |
| प्रायमरी टीचर (PRT) | 12वी किमान 50% गुणांसह आणि 2 वर्षांचा D.El.Ed. किंवा 4 वर्षांचा B.El.Ed. किंवा जाहिरातीत नमूद केलेला D.Ed. (Special Education). CTET Paper-I उत्तीर्ण असणे आवश्यक. |
| प्रायमरी टीचर (म्युझिक) | 12वी किमान 50% गुणांसह आणि संगीत/परफॉर्मिंग आर्ट्स विषयातील पदवी. पदवीच्या सर्व वर्षांमध्ये संगीत मुख्य विषय असणे आवश्यक. |
| बालवाटिका टीचर | 12वी किमान 50% गुणांसह, इंग्रजी विषयासह आणि किमान 2 वर्षांचा Nursery Teachers Education/Pre-School Education/Early Childhood Care and Education डिप्लोमा किंवा B.Ed. (Nursery). |
AEES Recruitment 2026
वेतन
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
|---|---|
| प्रिन्सिपल | Pay Level 12 – ₹78,800 ते ₹2,09,200 |
| व्हाईस प्रिन्सिपल | Pay Level 10 – ₹56,100 ते ₹1,77,500 |
| PGT सर्व विषय | Pay Level 8 – ₹47,600 ते ₹1,51,100 |
| TGT सर्व विषय | Pay Level 7 – ₹44,900 ते ₹1,42,400 |
| लायब्रेरियन | Pay Level 7 – ₹44,900 ते ₹1,42,400 |
| PRT | Pay Level 6 – ₹35,400 ते ₹1,12,400 |
| PRT म्युझिक | Pay Level 6 – ₹35,400 ते ₹1,12,400 |
| बालवाटिका टीचर | Pay Level 6 – ₹35,400 ते ₹1,12,400 |
AEES Recruitment 2026
निवड प्रक्रिया
| टप्पा | निवड प्रक्रिया |
|---|---|
| टप्पा 1 | कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) |
| टप्पा 2 | प्रिन्सिपल व व्हाईस प्रिन्सिपल पदांसाठी मुलाखत |
| टप्पा 3 | PGT, TGT, लायब्रेरियन, PRT, PRT म्युझिक व बालवाटिका टीचर पदांसाठी स्किल टेस्ट |
| टप्पा 4 | गुणवत्ता यादी व वैद्यकीय तपासणी |
AEES Recruitment 2026
महत्त्वाच्या सूचना
AEES भरती 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरातीतील पदनिहाय शैक्षणिक पात्रता, विषयांचे कॉम्बिनेशन, वयोमर्यादा आणि CTET संबंधित अटी काळजीपूर्वक तपासाव्यात. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतातील कोणत्याही केंद्रावर होऊ शकते. अर्जामधील माहिती अचूक भरणे आणि अर्जाची कन्फर्मेशन पेज जतन करणे आवश्यक आहे. भरतीच्या अधिकृत अपडेट्स, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी NextBharti.com ला भेट द्या.
AEES Recruitment 2026
Important Links
जाहिरात PDF :
Apply Online :
अधिकृत वेबसाईट :
Join WhatsApp Channel :
FAQ
प्रश्न 1 : AEES Recruitment 2026 अंतर्गत एकूण किती पदे भरली जाणार आहेत?
उत्तर : या भरतीद्वारे एकूण 254 पदे भरली जाणार आहेत.
प्रश्न 2 : AEES भरतीमध्ये कोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर : प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, PGT, TGT, लायब्रेरियन, PRT, PRT म्युझिक आणि बालवाटिका टीचर ही पदे उपलब्ध आहेत.
प्रश्न 3 : AEES भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर : ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2026 आहे.
प्रश्न 4 : AEES भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर : पदानुसार पदव्युत्तर पदवी, पदवी, B.Ed., D.El.Ed., CTET आणि संबंधित विषयातील आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे.
प्रश्न 5 : AEES भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर : पदानुसार कमाल वयोमर्यादा 30 ते 50 वर्षे आहे.
प्रश्न 6 : AEES भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर : सामान्य उमेदवारांसाठी ₹750 अर्ज शुल्क आणि ₹250 प्रोसेसिंग फी आहे. महिला, SC/ST, PwBD आणि माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे; मात्र ₹250 प्रोसेसिंग फी भरावी लागेल.
प्रश्न 7 : AEES भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर : CBT आणि त्यानंतर प्रिन्सिपल/व्हाईस प्रिन्सिपलसाठी मुलाखत किंवा इतर शिक्षक पदांसाठी स्किल टेस्ट घेतली जाईल.
प्रश्न 8 : AEES भरतीमध्ये किती वेतन मिळेल?
उत्तर : पदानुसार Pay Level 6 ते Pay Level 12 पर्यंत वेतनश्रेणी आहे. सुरुवातीचे मूलभूत वेतन ₹35,400 ते ₹78,800 आहे.
प्रश्न 9 : AEES भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर : उमेदवारांनी https://aees.onlineregistrationforms.com या अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावा.
प्रश्न 10 : या भरतीची संपूर्ण माहिती कुठे मिळेल?
उत्तर : या भरतीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.