ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026 : 381 पदांसाठी सुधारित आरक्षण जाहीर
ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026 : 381 पदांसाठी भरती Date : 18 July 2026 | प्रशांत पाटील ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026 शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून फायरमन (गट-क) पदांच्या 381 जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केला आहे त्यांनी आवश्यक असल्यास अर्जामध्ये दुरुस्ती (Edit) करावी. हे शुद्धीपत्रक … Read more