बँक ऑफ इंडिया भरती 2026 | 779 जागांसाठी BOI Next Bharti

Date : 1 July 2026  | प्रशांत पाटील
बँक ऑफ इंडिया भरती 2026

बँक ऑफ इंडिया (BOI) अंतर्गत Credit Officer (GBO Stream) भरती 2026 जाहीर करण्यात आली असून 779 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांसाठी आकर्षक वेतन, ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जाची अंतिम तारीख संपण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा.

Bank of India (BOI) Credit Officer Recruitment 2026 has been announced for 779 vacancies in the General Banking Officer (GBO) Stream. Eligible candidates can apply online through the official application portal. The selection process includes an Online Examination and Personal Interview. This recruitment offers an excellent opportunity to build a career in the banking sector with an attractive salary and growth prospects. Interested applicants should complete the online application before the closing date.

बँक ऑफ इंडिया भरती 2026

जाहिरात क्रमांक :  2026-27/01 Dated 01.06.2026

जाहिरात द्वारे : बँक ऑफ इंडिया

पदाचे नाव : क्रेडिट अधिकारी

एकूण पदे : 779

शैक्षणिक पात्रता : Annexure-I नुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव

वयोमर्यादा :   स्केल नुसार 25 ते 45 वर्षे (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  30 जून 2026

अर्ज शेवटची तारीख  : 20 जुलै 2026

अर्ज शुल्क : ₹850/- (For SC / ST / PwBD ₹175/-)

अधिकृत वेबसाईट  :  https://bankofindia.bank.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

बँक ऑफ इंडिया भरती 2026
पदसंख्या

पदवेतन श्रेणीरिक्त जागा
क्रेडिट ऑफिसरMMGS-II677
क्रेडिट ऑफिसरMMGS-III61
क्रेडिट ऑफिसरSMGS-IV41
एकूण779

बँक ऑफ इंडिया भरती 2026
वयोमर्यादा

पद किमान वय कमाल वय
MMGS-II 25 वर्षे 32 वर्षे
MMGS-III 28 वर्षे 38 वर्षे
SMGS-IV 32 वर्षे 45 वर्षे
*वयामध्ये सवलत जाहिरातीप्रमाणे

बँक ऑफ इंडिया भरती 2026
निवड प्रक्रिया

टप्पा
ऑनलाइन परीक्षा (Online Test)
वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)
अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List)

बँक ऑफ इंडिया भरती 2026
ऑनलाइन परीक्षा पद्धत

विषय प्रश्न गुण
इंग्रजी भाषा (English Language) 25 25
व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge) 100 100
एकूण 125 125
एकूण कालावधी : 120 मिनिटे

बँक ऑफ इंडिया भरती 2026
निगेटिव्ह मार्किंग

माहिती
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांच्या 1/4 (0.25) गुणांची कपात केली जाईल. रिकामे उत्तर दिल्यास कोणतीही कपात होणार नाही.

बँक ऑफ इंडिया भरती 2026
मुलाखत

घटक माहिती
मुलाखतीचे एकूण गुण 100
General / EWS किमान 50% गुण आवश्यक
SC / ST / OBC / PwBD किमान 45% गुण आवश्यक
अंतिम गुणवत्ता यादी Online Test (70%) + Interview (30%)
Important Links : माहिती पुढील प्रमाणे

बँक ऑफ इंडिया भरती 2026
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1 : BOI Credit Officer भरतीसाठी निवड झाल्यानंतर भारतात कुठेही बदली होऊ शकते का?

उत्तर : होय. बँकेच्या आवश्यकतेनुसार निवड झालेल्या उमेदवारांची भारतातील कोणत्याही शाखेत नियुक्ती किंवा बदली होऊ शकते.

प्रश्न 2 : ऑनलाइन परीक्षेत इंग्रजी विषयाचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जातात का?

उत्तर :  नाही. इंग्रजी भाषा हा पात्रता (Qualifying) विषय असून अंतिम गुणवत्ता यादीसाठी Professional Knowledge विषयाचे गुण विचारात घेतले जातात.

प्रश्न 3 : ऑनलाइन परीक्षा कोणत्या भाषेत होणार आहे?

उत्तर : Professional Knowledge परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.

प्रश्न 4 : ऑनलाइन अर्ज करताना कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतील?

उत्तर : उमेदवाराने फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणा तसेच आवश्यक शैक्षणिक व अनुभवाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

प्रश्न 5 : BOI Credit Officer भरतीची सर्व अधिकृत माहिती कुठे उपलब्ध होईल?

उत्तर : भरतीसंबंधी अर्ज, प्रवेशपत्र, परीक्षा, निकाल आणि इतर सर्व अद्ययावत माहिती बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

Menu