स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1538 पदांची मेगा भरती | SBI Recruitment 2026
SBI मध्ये मेगा भरती | SBI Junior Associate Recruitment 2026 Date : 7 August 2026 | प्रशांत पाटील SBI Recruitment 2026 अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1,538 ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट सरकारी नोकरीची संधी आहे. या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, … Read more