चालू भरती जाहिराती | Current Bharti Jahirati

केंद्र व राज्य शासनाच्या नवीन सरकारी भरती जाहिराती, अर्जाची अंतिम तारीख, पात्रता आणि ऑनलाइन अर्जाची माहिती एका ठिकाणी.

चालू भरती जाहिराती | Current Bharti Jahirati

👥 250 पदे अंतिम दिनांक: 24 ऑगस्ट 2026
👥 206 पदे अंतिम दिनांक: 26 ऑगस्ट 2026
👥 1538 पदे अंतिम दिनांक: 27 ऑगस्ट 2026
18 दिवस शिल्लक
👥 114 पदे अंतिम दिनांक: 31 ऑगस्ट 2026
👥 24 पदे अंतिम दिनांक: 31 ऑगस्ट 2026
👥 9124 पदे अंतिम दिनांक: 31 ऑगस्ट 2026
👥 16 पदे अंतिम दिनांक: 10 सप्टेंबर 2026
👥 466 पदे अंतिम दिनांक: 15 सप्टेंबर 2026
1 2 3

चालू भरती जाहिराती

चालू भरती जाहिराती या पेजवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांतील सध्या अर्ज सुरू असलेल्या सरकारी भरती अंतिम दिनांकानुसार उपलब्ध करून दिल्या जातात. उमेदवारांना जवळची अर्जाची अंतिम तारीख असलेल्या भरती सर्वप्रथम पाहता याव्यात यासाठी सर्व भरती अंतिम दिनांकाच्या क्रमाने मांडल्या आहेत. प्रत्येक भरतीमध्ये रिक्त पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्जाची लिंक उपलब्ध आहे. महाराष्ट्र तसेच भारतातील बँक, रेल्वे, पोलीस, संरक्षण, आरोग्य, शिक्षक, MPSC, UPSC आणि इतर सरकारी विभागांच्या चालू भरतीची माहिती नियमितपणे अपडेट केली जाते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हे पेज विश्वासार्ह आणि उपयुक्त माहितीचे केंद्र आहे.

Categories