HPCL अप्रेंटिस भरती जुलै 2026 : 358 जागांसाठी भरती
Date : 14 July 2026 | प्रशांत पाटील
HPCL अप्रेंटिस भरती जुलै 2026 अंतर्गत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्ससाठी देशभरात 358 ट्रेनिंग स्लॉट्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 64 जागा असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹25,000 स्टायपेंड मिळेल. वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे आहे. ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि संपूर्ण भरती माहितीसाठी nextbharti.com ला भेट द्या.
HPCL Apprentice Recruitment 2026 offers 358 training slots across India for Civil, Mechanical, Electrical, and Instrumentation Engineering graduates. Maharashtra has the highest number with 64 slots. Selected Graduate Apprentice Trainees will receive a monthly stipend of ₹25,000. The age limit is 18 to 25 years, subject to applicable relaxation. The last date to apply online is 31 July 2026. Visit nextbharti.com for complete eligibility and selection details.
HPCL अप्रेंटिस भरती जुलै 2026
जाहिरात क्रमांक : HPCL Graduate Apprentice Recruitment 2026-27
जाहिरात द्वारे : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
पदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी (इंजिनीअरिंग)
अप्रेंटिसशिप कालावधी : 1 वर्ष
एकूण पदे : 358
स्टायपेंड : ₹25,000 प्रतिमहिना
शैक्षणिक पात्रता : संबंधित इंजिनीअरिंग ब्रँचमधील ग्रॅज्युएशन
वयोमर्यादा : किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे (Relax. जाहिरातीनुसार )
नोकरीचे ठिकाण : भारतातील विविध राज्ये
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जुलै 2026
अर्ज शेवटची तारीख : 31 जुलै 2026
अधिकृत वेबसाईट : https://www.hindustanpetroleum.com/
पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे
HPCL अप्रेंटिस भरती जुलै 2026
पदसंख्या
नाव
संख्या
महाराष्ट्र
64
इतर राज्ये
294
एकूण पदे
358
शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे
HPCL अप्रेंटिस भरती जुलै 2026
शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी – सिव्हिल इंजिनीअरिंग | सिव्हिल इंजिनीअरिंगमधील ग्रॅज्युएशन |
| ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी – मेकॅनिकल इंजिनीअरिंग | मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील ग्रॅज्युएशन |
| ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी – इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग | इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील ग्रॅज्युएशन |
| ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी – इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग | इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमधील ग्रॅज्युएशन |
HPCL अप्रेंटिस भरती जुलै 2026
स्टायपेंड आणि अप्रेंटिसशिप कालावधी
| माहिती | तपशील |
|---|---|
| मासिक स्टायपेंड | ₹25,000 |
| HPCL कडून देण्यात येणारी रक्कम | ₹20,500 |
| भारत सरकारकडून DBT द्वारे देण्यात येणारी रक्कम | ₹4,500 |
| ट्रेनिंग कालावधी | 1 वर्ष |
HPCL अप्रेंटिस भरती जुलै 2026
गुणांची अट
HPCL Apprentice Recruitment 2026
पात्रता निकष
उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराची NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी आणि BOAT कडून मंजुरी असणे आवश्यक आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
यापूर्वी अप्रेंटिस म्हणून काम केलेले, सध्या दुसऱ्या संस्थेत अप्रेंटिसशिप करत असलेले किंवा इतर संस्थेसोबत सक्रिय अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट असलेले उमेदवार पात्र नाहीत. तसेच एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कामाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
HPCL Apprentice Recruitment 2026
महत्त्वाच्या सूचना
उमेदवार फक्त एकच अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज नाकारला जाईल. अर्ज करताना ट्रेनिंगसाठी केवळ एका राज्याची निवड करता येईल. अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर HPCL मध्ये कायमस्वरूपी किंवा तात्पुरती नोकरी मिळण्याची कोणतीही हमी नाही. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. HPCL भरती 2026 आणि नवीन सरकारी नोकरी अपडेट्ससाठी nextbharti.com ला भेट द्या.
HPCL Apprentice Recruitment 2026
निवड प्रक्रिया
| निवड प्रक्रियेचा टप्पा | तपशील |
|---|---|
| 1. अर्जांची स्क्रीनिंग | पात्रता आणि इंजिनीअरिंगमधील गुणांच्या आधारे |
| 2. शॉर्टलिस्टिंग | उपलब्ध ट्रेनिंग स्लॉट्सच्या तुलनेत 1:5 या प्रमाणात |
| 3. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन | मूळ कागदपत्रे आणि सर्टिफिकेट्सची पडताळणी |
| 4. मेरिट लिस्ट | पात्र उमेदवारांच्या गुणांच्या आधारे |
| 5. मेडिकल सर्टिफिकेट | निर्धारित नमुन्यात सादर करणे आवश्यक |
| 6. पोलिस व्हेरिफिकेशन | अंतिम नियुक्तीपूर्वी आवश्यक |
Important Links : माहिती पुढील प्रमाणे
HPCL Apprentice Recruitment 2026
Important Links
जाहिरात PDF :
Apply Online :
अधिकृत वेबसाईट :
Join WhatsApp Channel :
FAQ
प्रश्न 1. HPCL अप्रेंटिस भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर : HPCL ग्रॅज्युएट अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत देशभरात एकूण 360 ट्रेनिंग स्लॉट्स उपलब्ध आहेत. यामध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक 64 जागा आहेत
प्रश्न 2. HPCL अप्रेंटिस भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
उत्तर : सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले पात्र भारतीय उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराची NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी आणि BOAT कडून मंजुरी असणे आवश्यक आहे.
प्रश्न 3. HPCL अप्रेंटिस भरती 2026 साठी फ्रेशर्स अर्ज करू शकतात का?
उत्तर : होय. आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कामाचा अनुभव असलेले उमेदवार पात्र नाहीत. तसेच यापूर्वी अप्रेंटिसशिप केलेले किंवा सध्या दुसऱ्या संस्थेत अप्रेंटिसशिप करत असलेले उमेदवारही अर्ज करू शकत नाहीत
प्रश्न 4. HPCL ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर : उमेदवाराने सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. UR/OBC-NC उमेदवारांसाठी किमान 60% गुण, तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी किमान 50% गुण आवश्यक आहेत.
प्रश्न 5. HPCL अप्रेंटिस भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर : उमेदवाराचे वय 31 जुलै 2026 रोजी किमान 18 आणि कमाल 25 वर्षे असावे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC-NC उमेदवारांना 3 वर्षे आणि PwBD उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 10 वर्षांची सूट दिली जाईल.
प्रश्न 6. HPCL अप्रेंटिसला किती स्टायपेंड मिळेल?
उत्तर : निवड झालेल्या ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनीला दरमहा एकूण ₹25,000 स्टायपेंड मिळेल. यापैकी ₹20,500 HPCL कडून आणि ₹4,500 भारत सरकारकडून DBT योजनेनुसार थेट अप्रेंटिसला दिले जातील.
प्रश्न 7. HPCL अप्रेंटिस भरती 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर : उमेदवारांची स्क्रीनिंग इंजिनीअरिंगमधील मेरिट टक्केवारीच्या आधारे केली जाईल. उपलब्ध ट्रेनिंग स्लॉट्सच्या तुलनेत 1:5 या प्रमाणात उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाईल. त्यानंतर मेरिट लिस्ट, मेडिकल सर्टिफिकेट आणि पोलिस व्हेरिफिकेशनच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
प्रश्न 7. HPCL अप्रेंटिस भरती 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर : उमेदवारांची स्क्रीनिंग इंजिनीअरिंगमधील मेरिट टक्केवारीच्या आधारे केली जाईल. उपलब्ध ट्रेनिंग स्लॉट्सच्या तुलनेत 1:5 या प्रमाणात उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाईल. त्यानंतर मेरिट लिस्ट, मेडिकल सर्टिफिकेट आणि पोलिस व्हेरिफिकेशनच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
प्रश्न 8. HPCL अप्रेंटिस भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू आहे का?
उत्तर : नाही. अधिकृत जाहिरातीत या भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा इंटरव्ह्यूचा उल्लेख नाही. उमेदवारांची निवड मुख्यतः इंजिनीअरिंगमधील गुण, पात्रता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधारे केली जाईल.
प्रश्न 9. HPCL अप्रेंटिस भरती 2026 साठी अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2026 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. अंतिम तारखेनंतर HPCL पोर्टलवर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
प्रश्न 10. HPCL अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी नोकरी मिळेल का?
उत्तर : नाही. एक वर्षाची अप्रेंटिसशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर HPCL मध्ये कायमस्वरूपी किंवा तात्पुरती नोकरी मिळण्याची कोणतीही हमी किंवा अधिकार मिळत नाही. मात्र, भविष्यातील HPCL भरतीमध्ये नियमांनुसार काही वयोमर्यादा किंवा गुणांची सवलत लागू होऊ शकते.
HPCL Apprentice Recruitment 2026, HPCL Bharti 2026, HPCL Apprentice 360 Vacancy, HPCL Apprentice Salary, HPCL Apprentice Selection Process, Engineering Graduate Jobs, Fresher Jobs आणि नवीन सरकारी नोकरी अपडेट्ससाठी nextbharti.com ला भेट द्या.