IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026 बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

Date : 1 July 2026   |  प्रशांत पाटील

IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026

महत्त्वाची अपडेट 20 July 2026 : IBPS ने CRP PO/MT-XVI भरतीसाठी Corrigendum प्रसिद्ध केले असून फक्त रिक्त पदांची (Vacancy) संख्या अपडेट करण्यात आली आहे. पात्रता, परीक्षा पद्धत, अर्ज प्रक्रिया आणि इतर सर्व अटी पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. View PDF

IBPS PO/MT भरती 2026 अंतर्गत 6,715 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया Preliminary, Main परीक्षा, Personality Test आणि Interview अशा टप्प्यांद्वारे होणार आहे. आकर्षक वेतन, देशभरात नोकरीची संधी आणि सरकारी बँकेत करिअर करण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

IBPS PO/MT Recruitment 2026 has been announced for 6,715 vacancies across participating public sector banks. Graduates from any discipline are eligible to apply online. The selection process includes Preliminary Exam, Main Exam, Personality Test, and Interview. This recruitment offers an excellent opportunity to build a career in the banking sector with an attractive salary and nationwide job postings. Interested candidates should complete the online application before the last date.

IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026

जाहिरात क्रमांक :  CRP PO/MT – XVI

जाहिरात द्वारे : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)

पदाचे नाव:  प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

एकूण पदे : 6715

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयोमर्यादा :   20 ते 30 वर्ष (Relx. जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख  : 01 जुलै 2026  

अर्ज शेवटची तारीख  : मुदतवाढ 26 जुलै 2026

अर्ज शुल्क : ₹850/- (SC / ST / PwBD ₹175/-)

अधिकृत वेबसाईट  :  https://www.ibps.in/

IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026
सहभागी बँका

क्र.बँकेचे नाव
1बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
2बँक ऑफ इंडिया (Bank of India)
3बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
4कॅनरा बँक (Canara Bank)
5सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)
6इंडियन बँक (Indian Bank)
7इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank)
8पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
9पंजाब अँड सिंध बँक (Punjab & Sind Bank)
10यूको बँक (UCO Bank)
11युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026
पदसंख्या

नाव

संख्या 

प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

6715

एकूण पदे 

6715

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026
शैक्षणिक पात्रता

घटकमाहिती
आवश्यक पात्रताकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation)
अंतिम पात्रता तारीख21 जुलै 2026 पर्यंत पदवी पूर्ण असणे आवश्यक

IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026
वेतन

पदवेतन
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)मूलभूत वेतन ₹48,480/-

Pay Scale: ₹48,480 – ₹85,920 + महागाई भत्ता (DA), HRA आणि इतर भत्ते.

 

IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026
निवड प्रक्रिया

टप्पा
Online Preliminary परीक्षा
Online Main परीक्षा
Personality Test
Interview
Final Merit List
बँक वाटप (Provisional Allotment)

IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026
Preliminary परीक्षा पॅटर्न

विषयप्रश्नगुणवेळ
इंग्रजी भाषा303020 मिनिटे
संख्यात्मक क्षमता (Quantitative Aptitude)353020 मिनिटे
तर्कशक्ती (Reasoning Ability)354020 मिनिटे
एकूण10010060 मिनिटे

 

IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026
Main परीक्षा पॅटर्न

विषयप्रश्नगुण
तर्कशक्ती (Reasoning)4060
सामान्य / अर्थव्यवस्था / बँकिंग / डिजिटल व आर्थिक जागरूकता5060
इंग्रजी भाषा4020
Data Analysis & Interpretation4060
Descriptive Test (Essay + Comprehension)225
एकूण172225

 

IBPS Next Bank Bharti
निगेटिव्ह मार्किंग

माहिती
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
प्रश्न न सोडवल्यास कोणतेही गुण वजा होणार नाहीत.

IBPS Next Bank Bharti
मुलाखत (Interview)

घटकमाहिती
मुलाखतीचे गुण100
General उमेदवारकिमान 40% गुण आवश्यक
SC/ST/OBC/PwBDकिमान 35% गुण आवश्यक
Final MeritMain परीक्षा (80%) + Interview (20%)

 

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

IBPS Next Bank Bharti
Important Links

जाहिरात PDF :

शुधीपत्रक PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1. IBPS PO भरतीसाठी अंतिम वर्षाचे (Final Year) विद्यार्थी अर्ज करू शकतात का?

उत्तर : नाही, उमेदवाराने अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे आवश्यक आहे

प्रश्न 2. Preliminary परीक्षेचे गुण अंतिम मेरिटमध्ये धरले जातात का?

उत्तर : नाही. Preliminary परीक्षा केवळ पात्रता (Qualifying) स्वरूपाची असून अंतिम मेरिटमध्ये Main परीक्षा व Interview चे गुणच विचारात घेतले जातात.

प्रश्न 3. अर्ज भरल्यानंतर परीक्षा केंद्र (Exam Centre) बदलता येते का?

उत्तर: नाही. परीक्षा केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.

प्रश्न 4. IBPS PO मध्ये नियुक्तीनंतर भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते का?

उत्तर: होय. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संबंधित बँकेच्या गरजेनुसार भारतात कुठेही केली जाऊ शकते.

प्रश्न 5 : परीक्षा केंद्रावर रेशन कार्ड किंवा लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स वैध ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाते का?

उत्तर : नाही. IBPS PO/MT भरती प्रक्रियेत रेशन कार्ड आणि Learner’s Driving License वैध ओळखपत्र (ID Proof) म्हणून स्वीकारले जाणार नाही. नाव बदलले असल्यास उमेदवाराने मूळ Gazette Notification, Marriage Certificate किंवा Affidavit सादर करणे आवश्यक आहे.

Menu