IBPS SO 745 पदांसाठी बँक भरती 2026 | Next Bank Bharti 2026

Date : 1 July 2026   | प्रशांत पाटील

IBPS PO 6715 जागांची मेगा भरती-2026

BPS Specialist Officer (SO) भरती 2026 अंतर्गत विविध Specialist Officer पदांसाठी 745 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. IT Officer, Agricultural Field Officer, Law Officer, HR Officer आणि Rajbhasha Adhikari यांसारख्या पदांसाठी ही भरती होणार आहे. आकर्षक वेतन, देशभरातील सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी आणि उत्तम करिअरसाठी इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.

IBPS Specialist Officer (SO) Recruitment 2026 has been announced for 745 vacancies across participating public sector banks. Eligible candidates can apply online for posts including IT Officer, Agricultural Field Officer, Law Officer, HR/Personnel Officer, Rajbhasha Adhikari, and other Specialist Officer positions. This recruitment offers an excellent opportunity to secure a banking career with an attractive salary and nationwide postings. Interested applicants should complete the online application process before the last date.

IBPS SO 745 पदांसाठी बँक भरती 2026

जाहिरात क्रमांक : CRP SPL – XVI 

जाहिरात द्वारे : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)

पदाचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर (SO)

एकूण पदे : 745

शैक्षणिक पात्रता : पदानुसार खाली आहे 

वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  01 जुलै 2026

अर्ज शेवटची तारीख  : मुदतवाढ 26 जुलै 2026

अर्ज शुल्क : ₹850/- (SC / ST / PwBD₹175/-)

अधिकृत वेबसाईट  :  https://www.ibps.in/

IBPS SO 745 पदांसाठी बँक भरती 2026
पदांचे नाव

क्र. पदाचे नाव
1 IT Officer (Scale-I)
2 Agricultural Field Officer (Scale-I)
3 Rajbhasha Adhikari (Scale-I)
4 Law Officer (Scale-I)
5 HR / Personnel Officer (Scale-I)
6 Marketing Officer (Scale-I)

IBPS SO 745 पदांसाठी बँक भरती 2026
सहभागी बँका

क्र. बँकेचे नाव
1 बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
2 बँक ऑफ इंडिया (Bank of India)
3 बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
4 कॅनरा बँक (Canara Bank)
5 सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)
6 इंडियन बँक (Indian Bank)
7 इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank)
8 पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
9 पंजाब अँड सिंध बँक (Punjab & Sind Bank)
10 यूको बँक (UCO Bank)
11 युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

IBPS SO 745 पदांसाठी बँक भरती 2026
पदसंख्या

पद रिक्त जागा
IT Officer 301
Agricultural Field Officer 190
Rajbhasha Adhikari 89
Law Officer 105
HR / Personnel Officer 60
Marketing Officer
एकूण 745

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

IBPS SO 745 पदांसाठी बँक भरती 2026
शैक्षणिक पात्रता

पद पात्रता
IT Officer Computer Science / IT / Electronics संबंधित Engineering किंवा Post Graduation
Agricultural Field Officer Agriculture / Horticulture / Veterinary / Dairy / Fishery इ. पदवी
Rajbhasha Adhikari हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी
Law Officer LLB पदवी आणि Bar Council मध्ये नोंदणी
HR / Personnel Officer पदवी + HR / Personnel / Labour Law मध्ये PG Degree / Diploma
Marketing Officer पदवी + MBA/MMS/PGDM (Marketing)

Next Bank Bharti 2026
वेतन

पदवेतन
Specialist Officer (Scale-I)मूलभूत वेतन ₹48,480/-

Next Bank Bharti 2026
निवड प्रक्रिया

टप्पा
Online Preliminary परीक्षा
Online Main परीक्षा
Interview
Final Merit List
Provisional Allotment

Next Bank Bharti 2026
परीक्षा पद्धत

परीक्षा माहिती
Preliminary 100 प्रश्न, 125 गुण
Main 150 प्रश्न + वर्णनात्मक परीक्षा (काही पदांसाठी), एकूण 225 गुण
निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा

Next Bank Bharti 2026
IBPS SO परीक्षा पद्धत (Exam Pattern)

घटक माहिती
निवड प्रक्रिया Preliminary Exam → Main Exam → Interview → Provisional Allotment
परीक्षा प्रकार ऑनलाइन (Computer Based Test)
निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांच्या 1/4 (0.25) गुणांची कपात.
परीक्षा भाषा इंग्रजी व हिंदी (English विभाग फक्त इंग्रजी).

Next Bank Bharti 2026
Preliminary परीक्षा (IT Officer, Agriculture Officer, HR Officer, Marketing Officer)

विषयप्रश्नगुणवेळ
English Language252520 मिनिटे
Reasoning252520 मिनिटे
Quantitative Aptitude252520 मिनिटे
Professional Knowledge255020 मिनिटे
एकूण10012580 मिनिटे

 

Next Bank Bharti 2026
Preliminary परीक्षा (Law Officer व Rajbhasha Adhikari)

विषयप्रश्नगुणवेळ
English Language252520 मिनिटे
Reasoning252520 मिनिटे
Banking संबंधित General Awareness252520 मिनिटे
Professional Knowledge255020 मिनिटे
एकूण10012580 मिनिटे

 

Next Bank Bharti 2026
Main परीक्षा (IT Officer / Agriculture Officer / HR Officer / Marketing Officer)

विषयप्रश्नगुणवेळ
English Language303025 मिनिटे
Reasoning404035 मिनिटे
Quantitative Aptitude303025 मिनिटे
Professional Knowledge5010040 मिनिटे
एकूण150200125 मिनिटे

 

Next Bank Bharti 2026
मुलाखत (Interview)

मुद्दा माहिती
मुलाखतीसाठी पात्रता Main परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
मुलाखत कोण घेणार? सहभागी बँका (Participating Banks) व Nodal Bank यांच्या समन्वयाने.
किमान पात्रता गुण SC/ST/OBC/PwBD – 35%, इतर सर्व प्रवर्ग – 40%.
अंतिम गुणवत्ता यादी Main परीक्षा व Interview यांच्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
कागदपत्र पडताळणी मुलाखतीवेळी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
Important Links : माहिती पुढील प्रमाणे

Next Bank Bharti 2026
Important Links

जाहिरात PDF :

शुधीपत्रक PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1 : एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त Specialist Officer पदांसाठी अर्ज करता येईल का?

उत्तर : नाही. उमेदवाराने आपल्या पात्रतेनुसार फक्त एका Specialist Officer पदासाठी अर्ज करावा.

प्रश्न 2: Preliminary परीक्षा पात्रता स्वरूपाची (Qualifying) आहे का?

उत्तर : होय. Preliminary परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच Main परीक्षेसाठी बोलावले जाते.

प्रश्न 3 : Main परीक्षेसाठी स्वतंत्र Admit Card जारी केले जाते का?

उत्तर : होय. Preliminary परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर Main परीक्षेसाठी स्वतंत्र Admit Card अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाते.

प्रश्न 4 : परीक्षा केंद्राची निवड उमेदवार स्वतः करू शकतो का?

उत्तर : होय. ऑनलाइन अर्ज भरताना उपलब्ध पर्यायांमधून परीक्षा केंद्र निवडता येते. अंतिम केंद्र वाटप IBPS च्या निर्णयानुसार असेल.

प्रश्न 5 : अर्ज भरल्यानंतर परीक्षा केंद्र बदलण्याची परवानगी मिळते का?

उत्तर : नाही. अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती स्वीकारली जात नाही.

प्रश्न 6 : प्रश्न: Interview वेळी मूळ कागदपत्रे सादर करावी लागतात का? 

उत्तर : होय. मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

प्रश्न 7 : OBC (NCL) उमेदवारांकडे कोणते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे?
उत्तर : OBC उमेदवारांकडे केंद्र शासनाच्या नमुन्यानुसार वैध Non-Creamy Layer प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

प्रश्न 8 : भरती प्रक्रियेसंबंधी नवीन सूचना कुठे प्रसिद्ध केल्या जातात?

उत्तर : सर्व नवीन सूचना, Admit Card, निकाल आणि इतर अद्यतने फक्त IBPS च्या अधिकृत संकेतस्थळ www.ibps.in वर प्रसिद्ध केली जातात. 

Menu