माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026 : 495 जागांसाठी अर्ज सुरु

Date : 5 July 2026 | प्रशांत पाटील

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत 495 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार 11 जून 2026 ते 08 जुलै 2026 या कालावधीत अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये 8वी, 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध ट्रेडमध्ये संधी उपलब्ध आहे. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि अधिकृत PDF ची संपूर्ण माहिती NextBharti.com वर उपलब्ध आहे.

Mazagon Dock Trade Apprentice Recruitment 2026 has announced 495 Trade Apprentice vacancies for eligible candidates. The online application process is open from 11 June 2026 to 08 July 2026. Candidates with 8th Pass, 10th Pass, and ITI qualifications can apply for various apprentice trades. Check complete details including eligibility, age limit, application process, selection process, important dates, and official notification on NextBharti.com.

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026

जाहिरात क्रमांक :  MDL ATS/01/2026

जाहिरात द्वारे : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL)

पदाचे नाव : विविध पदे खाली दिले आहेत  

एकूण पदे : 495

शैक्षणिक पात्रता : पदानुसार खाली आहे 

वयोमर्यादा : खाली दिले आहे  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरी प्रकार : प्रेंटिस (Trade Apprentice)

नोकरीचे ठिकाण  : मुंबई

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  11 जून 2026

अर्ज शेवटची तारीख  : 15 जुलै 2026 (मुदतवाढ)

अर्ज शुल्क : ₹100 + बँक शुल्क ( SC/ST/दिव्यांग शुल्क नाही)

अधिकृत वेबसाईट  :  https://mazagondock.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026
पदसंख्या

पदाचे नाव (मराठी / English)गटजागा
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / Draftsman (Mechanical)A20
इलेक्ट्रिशियन / ElectricianA20
फिटर / FitterA20
पाइप फिटर / Pipe FitterA20
स्ट्रक्चरल फिटर / Structural FitterA20
स्ट्रक्चरल फिटर (Ex ITI Fitter) / Structural Fitter (Ex ITI Fitter)B50
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / Draftsman (Mechanical)B20
इलेक्ट्रिशियन / ElectricianB50
ICTSM / Information Communication Technology System MaintenanceB20
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic MechanicB30
RAC (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग) / Refrigeration & Air ConditioningB30
पेंटर (जनरल) / Painter (General)B25
पाइप फिटर / प्लंबर / Pipe Fitter / PlumberB30
वेल्डर / WelderB40
COPA / Computer Operator Programming AssistantB30
वूड वर्क टेक्निशियन / कारपेंटर / Wood Work Technician / CarpenterB30
रिगर / RiggerC20
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) / Welder (Gas & Electric)C20
 एकूण495

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026
पदानुसार वयोमर्यादा

पदाचे नाव (मराठी / English)वयोमर्यादा
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / Draftsman (Mechanical)15 ते 19 वर्षे
इलेक्ट्रिशियन / Electrician15 ते 19 वर्षे
फिटर / Fitter15 ते 19 वर्षे
पाइप फिटर / Pipe Fitter15 ते 19 वर्षे
स्ट्रक्चरल फिटर / Structural Fitter15 ते 19 वर्षे
स्ट्रक्चरल फिटर (Ex ITI Fitter) / Structural Fitter (Ex ITI Fitter)16 ते 21 वर्षे
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / Draftsman (Mechanical)16 ते 21 वर्षे
इलेक्ट्रिशियन / Electrician16 ते 21 वर्षे
ICTSM / Information Communication Technology System Maintenance16 ते 21 वर्षे
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic Mechanic16 ते 21 वर्षे
RAC (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग) / Refrigeration & Air Conditioning16 ते 21 वर्षे
पेंटर (जनरल) / Painter (General)16 ते 21 वर्षे
पाइप फिटर / प्लंबर / Pipe Fitter / Plumber16 ते 21 वर्षे
वेल्डर / Welder16 ते 21 वर्षे
COPA / Computer Operator Programming Assistant16 ते 21 वर्षे
वूड वर्क टेक्निशियन / कारपेंटर / Wood Work Technician / Carpenter16 ते 21 वर्षे
रिगर / Rigger14 ते 18 वर्षे
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) / Welder (Gas & Electric)14 ते 18 वर्षे

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026
प्रशिक्षण कालावधी

पदाचे नाव (मराठी / English)प्रशिक्षण कालावधी
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / Draftsman (Mechanical)2 वर्षे
इलेक्ट्रिशियन / Electrician2 वर्षे
फिटर / Fitter2 वर्षे
पाइप फिटर / Pipe Fitter2 वर्षे
स्ट्रक्चरल फिटर / Structural Fitter2 वर्षे
स्ट्रक्चरल फिटर (Ex ITI Fitter) / Structural Fitter (Ex ITI Fitter)1 वर्ष
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / Draftsman (Mechanical)1 वर्ष
इलेक्ट्रिशियन / Electrician1 वर्ष
ICTSM / Information Communication Technology System Maintenance1 वर्ष
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic Mechanic1 वर्ष
RAC (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग) / Refrigeration & Air Conditioning1 वर्ष
पेंटर (जनरल) / Painter (General)1 वर्ष
पाइप फिटर / प्लंबर / Pipe Fitter / Plumber1 वर्ष
वेल्डर / Welder1 वर्ष
COPA / Computer Operator Programming Assistant1 वर्ष
वूड वर्क टेक्निशियन / कारपेंटर / Wood Work Technician / Carpenter1 वर्ष
रिगर / Rigger2 वर्षे
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) / Welder (Gas & Electric)1 वर्ष 3 महिने
शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026
शैक्षणिक पात्रता

गटपात्रता
गट A10 वी उत्तीर्ण (विज्ञान व गणित विषयासह), सामान्य/OBC/SEBC/EWS साठी किमान 50% गुण, SC/ST साठी उत्तीर्ण
गट Bसंबंधित ट्रेडमध्ये शासन मान्यताप्राप्त ITI उत्तीर्ण, सामान्य/OBC/SEBC/EWS साठी किमान 50% गुण, SC/ST साठी उत्तीर्ण
गट C8 वी उत्तीर्ण (विज्ञान व गणित विषयासह), सामान्य/OBC/SEBC/EWS साठी किमान 50% गुण, SC/ST साठी उत्तीर्ण

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026
निवड प्रक्रिया

टप्पा माहिती
टप्पा 1 ऑनलाइन परीक्षा (CBT)
टप्पा 2 कागदपत्र पडताळणी
टप्पा 3 वैद्यकीय तपासणी

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026
ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप

घटक माहिती
परीक्षा प्रकार Computer Based Test (CBT)
एकूण गुण 100
कालावधी 2 तास
प्रश्न प्रकार वस्तुनिष्ठ (MCQ)

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026
महत्त्वाचे मुद्दे

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती 2026 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून प्रत्येक गटासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. गट A आणि गट C साठी ITI उत्तीर्ण उमेदवार पात्र नसतील. या भरतीमध्ये महिलांसाठी 30% क्षैतिज आरक्षण तसेच दिव्यांग उमेदवारांना शासन नियमानुसार आरक्षण देण्यात आले आहे. 

OBC प्रवर्गातील उमेदवारांनी वैध Non-Creamy Layer (NCL) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क भरल्यानंतर ते परत मिळणार नाही. उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाइन CBT परीक्षा, गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांच्या आधारे केली जाईल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अशाच नवीन सरकारी भरती, अप्रेंटिस भरती, नोकरीच्या जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल आणि शैक्षणिक अपडेट्ससाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

माझगाव डॉक ट्रेड अप्रेंटिस भरती जुलै 2026
Important Links

जाहिरात PDF :

दिनांक बदल PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1. अंतिम निवडीनंतर प्रशिक्षण कुठे दिले जाईल?

उत्तर : निवड झालेल्या उमेदवारांना माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अप्रेंटिस प्रशिक्षण शाळेत (ATS), मुंबई येथे प्रशिक्षण दिले जाईल.

प्रश्न 2. प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड मिळेल का?

उत्तर : होय. पात्र उमेदवारांना अप्रेंटिस कायदा आणि कंपनीच्या नियमांनुसार स्टायपेंड देण्यात येईल.

प्रश्न 3. अंतिम वर्षातील ITI विद्यार्थी अर्ज करू शकतात का?

उत्तर : होय. संबंधित ट्रेडची अंतिम परीक्षा 01 ऑक्टोबर 2026 किंवा त्यापूर्वी उत्तीर्ण होणारे अंतिम वर्षातील ITI विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

प्रश्न 4. निवड झाल्यानंतर कायमस्वरूपी नोकरीची हमी मिळते का?

उत्तर : नाही. ही अप्रेंटिस प्रशिक्षण भरती असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी नोकरीची हमी दिलेली नाही.

प्रश्न 5. CBT परीक्षेत नापास झाल्यास पुढील टप्प्यासाठी पात्र ठरता येईल का?

उत्तर : नाही. ऑनलाइन CBT परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच पुढील कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल.

प्रश्न 6. दिव्यांग उमेदवारांना परीक्षेत अतिरिक्त वेळ मिळेल का?

उत्तर : होय. पात्र दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार लेखक (Scribe) वापरण्याची सुविधा तसेच प्रत्येक तासासाठी 20 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल.

प्रश्न 7. अंतिम गुणवत्ता यादी कशाच्या आधारे तयार केली जाईल?

उत्तर : अंतिम गुणवत्ता यादी ऑनलाइन CBT परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय पात्रता यानुसार तयार केली जाईल.

Menu