नंदुरबार जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती | Nandurbar Kotwal Bharti 2026
Date : 15 October 2026 | प्रशांत पाटील
नंदुरबार कोतवाल भरती 2026 अंतर्गत नंदुरबार आणि नवापूर तालुक्यांमध्ये महसूल सेवक पदाच्या एकूण 45 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. किमान 4 थी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, लेखी परीक्षेचे स्वरूप आणि स्थानिक रहिवासासंबंधीच्या अटी तपासाव्यात. नंदुरबार कोतवाल भरतीची संपूर्ण माहिती, अधिकृत जाहिरात आणि अर्ज प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी NextBharti.com ला भेट द्या.
नंदुरबार जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती
जाहिरात क्रमांक : 01/2026
जाहिरात द्वारे : महसूल विभाग
पदाचे नाव :महसूल सेवक (कोतवाल)
एकूण पदे : 45
शैक्षणिक पात्रता : किमान 4 थी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे (Relax.जाहिरातीनुसार)
नोकरीचे ठिकाण : नंदुरबार जिल्ह्य
अर्ज पद्धत : ऑनलाईन
मासिक मानधन : ₹16,500
अर्ज शुल्क : ₹600 (मागास प्रवर्ग ₹500)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 6 ऑक्टोबर 2026
अर्ज शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2026, सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाईट : https://nandurbar.bhartiportal.org/
Nandurbar Kotwal Bharti 2026
पदसंख्या
| तालुका | रिक्त पदे |
|---|---|
| नंदुरबार | 6 |
| नवापूर | 4 |
| शहादा | 10 |
| अक्राणी | 7 |
| तळोदा | 7 |
| अक्कलकुवा | 11 |
| एकूण | 45 |
Nandurbar Kotwal Bharti 2026
शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| महसूल सेवक (कोतवाल) | किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
| इतर अट | उमेदवाराने अर्ज केलेल्या सज्जाअंतर्गत समाविष्ट गावांमध्ये स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असून त्यासंबंधीचा दाखला / प्रमाणपत्र ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करणे बंधनकारक आहे. |
Nandurbar Kotwal Bharti 2026
निवड प्रक्रिया
| टप्पा | तपशील |
|---|---|
| 1 | ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरणे |
| 2 | लेखी परीक्षा |
| 3 | लेखी परीक्षेतील गुणांनुसार गुणवत्ता यादी |
| 4 | शैक्षणिक व इतर मूळ कागदपत्रांची पडताळणी |
| 5 | पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी |
| 6 | नियुक्ती आदेश |
Nandurbar Kotwal Bharti 2026
महत्त्वाची सूचना
Nandurbar Kotwal Bharti 2026
Important Links
जाहिरात PDF 1 :
जाहिरात PDF 2 :
जाहिरात PDF 3 :
Apply Online :
अधिकृत वेबसाईट :
Join WhatsApp Channel :
FAQ
प्रश्न 1. नंदुरबार कोतवाल भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?
उत्तर: नंदुरबार जिल्ह्य एकूण 45 पदे आहेत.
प्रश्न 2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न 3. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: 21 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत अर्ज करता येईल.
प्रश्न 4. वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: 6 ऑक्टोबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे.
प्रश्न 5. मासिक मानधन किती आहे?
उत्तर: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹16,500 मानधन मिळेल.
प्रश्न 6. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: खुल्या प्रवर्गासाठी ₹600 आणि मागास प्रवर्गासाठी ₹500 परीक्षा शुल्क आहे.
प्रश्न 7. अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?
उत्तर: अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने अधिकृत भरती पोर्टलवर सादर करायचा आहे.
प्रश्न 8. लेखी परीक्षेत किती प्रश्न असतील?
उत्तर: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील 50 प्रश्नांसाठी एकूण 100 गुण असतील.
प्रश्न 9. लेखी परीक्षेत किमान किती गुण आवश्यक आहेत?
उत्तर: लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे आवश्यक आहे.
प्रश्न 10. या भरतीबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?
उत्तर: या भरतीची सविस्तर माहिती, अधिकृत जाहिरात, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि नवीन सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.