राष्ट्रीय परीक्षा बोर्ड भरती जुलै 2026 | अर्ज करण्याची मुदत वाढली

Date : 3 July 2026 | प्रशांत पाटील

राष्ट्रीय परीक्षा बोर्ड भरती जुलै 2026

NBEMS भरती 2026 अंतर्गत 53 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 29 जून 2026 ऐवजी 07 जुलै 2026 करण्यात आली असून अर्जाची शेवटची तारीख 20 जुलै 2026 ऐवजी 31 जुलै 2026 (रात्री 11:59 पर्यंत) वाढविण्यात आली आहे. इतर सर्व पात्रता, नियम व अटी पूर्ववत राहतील. अधिकृत सूचना व अर्ज लिंकसाठी NextBharti.com ला भेट द्या.

NBEMS Recruitment 2026 has announced recruitment for 53 vacancies across various posts. An important update is that the online application start date has been revised from 29 June 2026 to 07 July 2026, while the last date has been extended from 20 July 2026 to 31 July 2026 (11:59 PM) due to administrative reasons. All other eligibility criteria, terms, and conditions remain unchanged. Visit NextBharti.com for complete details.

राष्ट्रीय परीक्षा बोर्ड भरती जुलै 2026

जाहिरात क्रमांक :  A-12011/3/2025-Estb 

जाहिरात द्वारे : राष्ट्रीय परीक्षा बोर्ड इन मेडिकल सायन्सेस (NBEMS)

पदाचे नाव : विविध पदे जाहिरातीनुसार

एकूण पदे : 53

शैक्षणिक पात्रता : पदानुसार खाली नमूद

वयोमर्यादा : पदानुसार खाली नमूद

नोकरीचे ठिकाण  : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  7 जुलै 2026 

अर्ज शेवटची तारीख  : 31 जुलै 2026

अर्ज शुल्क : ₹1,500 + 18% GST ( SC / ST / PwBD / महिला -शुल्क नाही)

अधिकृत वेबसाईट  : https://natboard.edu.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

राष्ट्रीय परीक्षा बोर्ड भरती जुलै 2026
पदसंख्या

पदाचे नाव / Post Nameगट / Groupवेतन स्तर / Pay Levelरिक्त जागा / Vacancy
उप संचालक (वैद्यकीय) / Deputy Director (Medical)Group ALevel-112
कनिष्ठ प्रोग्रामर / Junior ProgrammerGroup BLevel-71
कनिष्ठ लेखाकार / Junior AccountantGroup CLevel-44
स्टेनोग्राफर / StenographerGroup CLevel-47
कनिष्ठ सहाय्यक / Junior AssistantGroup CLevel-239
एकूण / Total53

राष्ट्रीय परीक्षा बोर्ड भरती जुलै 2026
वयोमर्यादा | Age Limit

पद / Post वयोमर्यादा / Age Limit
उप संचालक (वैद्यकीय) / Deputy Director (Medical) कमाल 35 वर्षे
कनिष्ठ प्रोग्रामर / Junior Programmer कमाल 27 वर्षे
कनिष्ठ लेखाकार / Junior Accountant कमाल 27 वर्षे
स्टेनोग्राफर / Stenographer 18 ते 27 वर्षे
कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant कमाल 27 वर्षे
टीप: राखीव प्रवर्गांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू.

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

राष्ट्रीय परीक्षा बोर्ड भरती जुलै 2026
शैक्षणिक पात्रता

पद / Post शैक्षणिक पात्रता / Qualification
उप संचालक (वैद्यकीय) / Deputy Director (Medical) मान्यताप्राप्त पदव्युत्तर वैद्यकीय पदवी (Post Graduate Medical Qualification)
कनिष्ठ प्रोग्रामर / Junior Programmer B.E./B.Tech/BCA/Computer Science/IT/Electronics किंवा समकक्ष
कनिष्ठ लेखाकार / Junior Accountant गणित/सांख्यिकीसह पदवी किंवा B.Com
स्टेनोग्राफर / Stenographer 12वी उत्तीर्ण + स्टेनोग्राफी कौशल्य
कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant 12वी उत्तीर्ण + संगणक ज्ञान

राष्ट्रीय परीक्षा बोर्ड भरती जुलै 2026
निवड प्रक्रिया | Selection Process

पदनिवड प्रक्रिया
Deputy Director (Medical)परीक्षा पद्धत नंतर जाहीर केली जाईल
Junior Programmerपरीक्षा पद्धत नंतर जाहीर केली जाईल
Junior AccountantCBT + Computer Skill Test
StenographerCBT + Skill Test (Stenography)
Junior AssistantCBT + Computer Skill Test

 

राष्ट्रीय परीक्षा बोर्ड भरती जुलै 2026
CBT परीक्षा पॅटर्न

विषय / Subjectप्रश्नगुण
सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती / General Intelligence & Reasoning5050
सामान्य जागरूकता / General Awareness5050
संख्यात्मक क्षमता / Quantitative Aptitude5050
इंग्रजी आकलन / English Comprehension5050
एकूण 200200

सूचना : निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा करण्यात येतील.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

राष्ट्रीय परीक्षा बोर्ड भरती जुलै 2026
Important Links

जाहिरात PDF :

शुद्धिपत्र PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1. NBEMS भरती 2026 मध्ये मुलाखत (Interview) होणार आहे का?

उत्तर : नाही. Group B आणि Group C मधील कनिष्ठ प्रोग्रामर वगळता कनिष्ठ लेखाकार, स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाही. निवड लेखी परीक्षा (CBT) आणि आवश्यक कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

प्रश्न 2. NBEMS भरतीमध्ये Service Bond आहे का?

उत्तर : होय. निवड झालेल्या उमेदवारांना किमान 2 वर्षे सेवा करणे बंधनकारक आहे.

प्रश्न 3. दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडल्यास काय होईल?

उत्तर : जर उमेदवाराने 2 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला किंवा सेवा सोडली, तर त्याला शेवटच्या तीन महिन्यांच्या वेतनाइतकी दंड रक्कम (Penalty Bond) भरावी लागेल.

प्रश्न 4. प्रवेशपत्र (Admit Card) कसे मिळेल?

उत्तर : प्रवेशपत्र NBEMS च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवारांनी ते डाउनलोड करून परीक्षा केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे.

प्रश्न 5. NBEMS भरती परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?

उत्तर : होय. CBT परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

प्रश्न 6. NBEMS भरती 2026 साठी अंतिम निवड कशी केली जाईल?

उत्तर : अंतिम निवड संबंधित पदासाठी CBT परीक्षा आणि कौशल्य चाचणीतील गुणांच्या आधारे मेरिटनुसार केली जाईल. पात्र उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. .

Menu