HPCL जुलै 2026 भरती : फ्रेशर्स व अनुभवी उमेदवारांसाठी 116 पदे

Date : 02 July 2026 | प्रशांत पाटील

HPCL जुलै 2026 भरती

HPCL जुलै 2026 भरती अंतर्गत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये फ्रेशर्स व अनुभवी उमेदवारांसाठी विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, सेवा बंधन, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि अधिकृत अधिसूचना यांची संपूर्ण माहिती तपासून ऑनलाइन अर्ज करावा.

HPCL July 2026 Bharti notification has been released for 115 vacancies across various posts for both freshers and experienced candidates. Interested applicants should check the complete details, including eligibility, age limit, educational qualifications, salary, application fee, selection process, important dates, and online application procedure before applying. Submit your application before the last date to secure this excellent career opportunity with Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL).

HPCL जुलै 2026 भरती

जाहिरात क्रमांक :  HPCL/OPEN/HR/1/2026-27

जाहिरात द्वारे : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

पदाचे नाव : फ्रेशर्स व अनुभवी उमेदवारांसाठी विविध पदे

एकूण पदे : 116

शैक्षणिक पात्रता : पदानुसार खाली आहे

वयोमर्यादा : पदानुसार खाली आहे

नोकरीचे ठिकाण  : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख  :   01 जुलै 2026 (सायं. 4:00 वाजता)

अर्ज शेवटची तारीख  : 20 जुलै 2026 (दुपारी 3:00 वाजेपर्यंत)

अर्ज शुल्क : ₹1,180/- (SC / ST / PwBD अर्ज शुल्क नाही)

अधिकृत वेबसाईट  :  https://www.hindustanpetroleum.com/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

HPCL जुलै 2026 भरती
पदांचा तपशील

फ्रेशर्स (Freshers) रिक्त जागा वेतन
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – केमिकल (Junior Executive – Chemical) 37 ₹30,000 – ₹1,20,000
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – फायर अँड सेफ्टी (Junior Executive – Fire & Safety) 17 ₹30,000 – ₹1,20,000

HPCL जुलै 2026 भरती
पदांचा तपशील

अनुभवी उमेदवार (Experienced)रिक्त जागावेतन
सिनिअर ऑफिसर – सेल्स (Senior Officer – Sales)52₹60,000 – ₹1,80,000
असिस्टंट मॅनेजर – प्रोजेक्ट्स (Assistant Manager – Projects)5₹70,000 – ₹2,00,000
मॅनेजर – प्रोजेक्ट्स (Manager – Projects)₹80,000 – ₹2,20,000
चीफ मॅनेजर – टेक्निकल सर्व्हिसेस (Speciality Chemicals)1₹1,00,000 – ₹2,60,000
डेप्युटी जनरल मॅनेजर – टेक्निकल सर्व्हिसेस₹1,20,000 – ₹2,80,000
सिनिअर मॅनेजर – इकॉनॉमिस्ट₹90,000 – ₹2,40,000
चीफ मॅनेजर – इकॉनॉमिस्ट1₹1,00,000 – ₹2,60,000
डेप्युटी जनरल मॅनेजर – इकॉनॉमिस्ट₹1,20,000 – ₹2,80,000
डेप्युटी जनरल मॅनेजर – Gas Sourcing & Marketing2₹1,20,000 – ₹2,80,000
जनरल मॅनेजर – Gas Sourcing & Marketing₹1,20,000 – ₹2,80,000
डेप्युटी जनरल मॅनेजर – Sales & Marketing (Petrochemicals)₹1,20,000 – ₹2,80,000
जनरल मॅनेजर – Sales & Marketing (Petrochemicals)1₹1,20,000 – ₹2,80,000
चीफ जनरल मॅनेजर – Sales & Marketing₹1,20,000 – ₹2,80,000

HPCL जुलै 2026 भरती
वयोमर्यादा

पद कमाल वय
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – केमिकल 25 वर्षे
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – फायर अँड सेफ्टी 25 वर्षे
सिनिअर ऑफिसर – सेल्स 29 वर्षे
असिस्टंट मॅनेजर – प्रोजेक्ट्स 31 वर्षे
मॅनेजर – प्रोजेक्ट्स 34 वर्षे
सिनिअर मॅनेजर – इकॉनॉमिस्ट 42 वर्षे
चीफ मॅनेजर 45 वर्षे
डेप्युटी जनरल मॅनेजर 48 वर्षे
जनरल मॅनेजर 51 वर्षे
चीफ जनरल मॅनेजर 54 वर्षे

महत्त्वाचे अपडेट (02 जुलै 2026): HPCL ने Corrigendum जारी करून स्पष्ट केले आहे की ₹90,000–₹2,40,000 व त्यापेक्षा जास्त वेतनश्रेणीच्या पदांसाठी पदवीतील किमान गुणांची अट लागू राहणार नाही. जाहिरातीतील इतर सर्व अटी व नियम पूर्वीप्रमाणेच कायम आहेत.

HPCL जुलै 2026 भरती
शैक्षणिक पात्रता

पद पात्रता
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – केमिकल केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – फायर अँड सेफ्टी कोणत्याही शाखेतील पदवी + Fire & Safety डिप्लोमा + Heavy Vehicle Driving Licence
सिनिअर ऑफिसर – सेल्स संबंधित अभियांत्रिकी पदवी + MBA (पदानुसार)
प्रोजेक्ट्स पदे Mechanical / Civil Engineering
टेक्निकल सर्व्हिसेस Chemical Engineering
इकॉनॉमिस्ट Economics / Applied Economics मध्ये पदव्युत्तर
Gas Sourcing & Marketing Engineering + MBA
Sales & Marketing Chemical Engineering + MBA (इच्छित)

HPCL July 2026 Bharti
निवड प्रक्रिया

टप्पा
संगणक आधारित परीक्षा (Computer Based Test – CBT)
गट कार्य (Group Task) – लागू असल्यास
कौशल्य चाचणी (Skill Test)
वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (Physical Fitness Efficiency Test) – लागू असल्यास
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय तपासणी
अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List)

टीप : सर्व पदांसाठी सर्व टप्पे लागू असतीलच असे नाही. पदानुसार निवड प्रक्रिया बदलू शकते.

HPCL July 2026 Bharti
प्रोबेशन कालावधी

घटकमाहिती
प्रोबेशन कालावधी1 वर्ष
पुष्टीकरणप्रोबेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर

HPCL July 2026 Bharti
अर्ज कसा करावा?

  • HPCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Careers विभागामध्ये जा.
  • संबंधित भरतीची जाहिरात निवडा.
  • नवीन उमेदवार असल्यास Registration करा.
  • ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरावे (लागू असल्यास).
  • अर्ज Final Submit करा.
  • अर्जाची Print काढून ठेवा.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

HPCL July 2026 Bharti
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1. HPCL भरती 2026 साठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल का?

उत्तर : होय. अर्ज फक्त HPCL च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन स्वीकारले जातील.

प्रश्न 2. HPCL मध्ये प्रोबेशन कालावधी किती आहे?

उत्तर : निवड झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

प्रश्न 3. HPCL मध्ये सेवा बंधन (Bond) आहे का?

उत्तर : होय. निवड झालेल्या उमेदवारांना किमान 3 वर्षे सेवा देणे आवश्यक आहे.

प्रश्न 4. HPCL मध्ये नियुक्ती कुठे मिळू शकते?

उत्तर : नियुक्ती भारतातील कोणत्याही HPCL कार्यालय, रिफायनरी किंवा प्रकल्पामध्ये मिळू शकते.

प्रश्न 5. अनुभवाशिवाय अर्ज करता येतो का?

उत्तर : होय. जुलै 2026 मध्ये प्रकाशित झालेल्या जाहिरातीत, काही पदे फ्रेशर्ससाठी आहेत, तर काही पदांसाठी संबंधित अनुभव आवश्यक आहे.

प्रश्न 6. HPCL मध्ये निवड झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे का?

उत्तर : होय. अंतिम निवडीपूर्वी वैद्यकीय तपासणी अनिवार्य आहे.

प्रश्न 7. HPCL भरतीमध्ये CBT परीक्षा होईल का?

उत्तर : होय. संबंधित पदांसाठी Computer Based Test (CBT) घेतली जाऊ शकते.

Menu