SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026: 35 पदांसाठी अर्ज सुरू पगार ₹93960 पर्यंत

Date : 5 July 2026 | प्रशांत पाटील

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026 अंतर्गत Bank Medical Officer (BMO-II) पदांसाठी 35 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवार 24 जून 2026 ते 14 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी MBBS, MD/MS पात्रता, अनुभव, ऑनलाइन परीक्षा, मुलाखत, पगार, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया यांची संपूर्ण माहिती NextBharti.com वर उपलब्ध आहे. नवीन भरती अपडेट्ससाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.

SBI Bank Medical Officer Recruitment 2026 has announced 35 vacancies for the Bank Medical Officer (BMO-II) post on a regular basis. Eligible candidates can apply online from 24 June 2026 to 14 July 2026. Check complete details including MBBS eligibility, experience, salary, age limit, online examination, interview process, and application procedure on NextBharti.com. Visit NextBharti.com regularly for the latest SBI recruitment updates and government job notifications.

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026

जाहिरात क्रमांक :  CRPD/SCO/2026-27/03

जाहिरात द्वारे : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

पदाचे नाव : बँक मेडिकल ऑफिसर (BMO)

एकूण पदे : 35

शैक्षणिक पात्रता : MBBS (NMC/State Medical Council मान्यताप्राप्त)

नोकरी प्रकार : कायमस्वरूपी

वयोमर्यादा : कमाल 35 वर्षे  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : भारतातील विविध SBI सर्कल

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  24 जून 2026

अर्ज शेवटची तारीख  :  मुदतवाढ 21 जुलै 2026 

अर्ज शुल्क : ₹750 (SC/ST/PwBD – शुल्क नाही)

अधिकृत वेबसाईट  :  https://sbi.bank.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026
पदसंख्या

पदाचे नाव (मराठी / English)एकूण जागा
बँक मेडिकल ऑफिसर (BMO-II) / Bank Medical Officer (BMO-II)35

पूर्ण जागा 35 पैकी 7 जागा महाराष्ट्रामधील

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026
शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव (मराठी / English)पात्रता
बँक मेडिकल ऑफिसर (BMO-II) / Bank Medical Officer (BMO-II)MBBS (NMC/State Medical Council मान्यताप्राप्त)
प्राधान्यMD/MS किंवा Post Graduate Diploma

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026
अनुभव

पात्रता आवश्यक अनुभव
MBBS जनरल प्रॅक्टिशनर म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव
MD/MS किंवा PG Degree जनरल प्रॅक्टिशनर म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026
वेतन

पदाचे नाव (मराठी / English) वेतन
बँक मेडिकल ऑफिसर (BMO-II) / Bank Medical Officer (BMO-II) MMGS-II वेतनश्रेणी ₹64,820 – ₹93,960 + DA + HRA + NPA + इतर भत्ते

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026
निवड प्रक्रिया

टप्पामाहिती
टप्पा 1ऑनलाइन परीक्षा
टप्पा 2मुलाखत
टप्पा 3स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी (LLPT)
अंतिम निवडलेखी परीक्षा (70%) + मुलाखत (30%)

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026
ऑनलाइन परीक्षेचे गुण

विषयप्रश्नगुण
Reasoning1515
Quantitative Aptitude1515
English Language2020
Professional Knowledge50100
एकूण100150

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026
ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026 साठी निवड प्रक्रेमध्ये ऑनलाइन लेखी परीक्षा (CBT) आयोजित केली जाणार आहे.

या परीक्षेत एकूण 100 प्रश्न असून 150 गुणांचे पेपर असेल. उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काळजीपूर्वक द्यावे, कारण या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग लागू आहे. त्यामुळे चुकीच्या उत्तरांमुळे गुण कमी होऊ शकतात. SBI Bank Medical Officer Recruitment 2026 ची परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, पात्रता आणि इतर सर्व महत्त्वाच्या माहितीसाठी नियमितपणे NextBharti.com ला भेट द्या.

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026
नोकरीचे ठिकाण

सर्कलभाषा
महाराष्ट्रमराठी
मुंबई मेट्रोमराठी / कोंकणी
इतर राज्य संबंधित राज्याची स्थानिक भाषा आवश्यक

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

SBI मेडिकल ऑफिसर भरती 2026
Important Links

जाहिरात PDF :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1. SBI Bank Medical Officer भरतीमध्ये इंटर्नशिपचा अनुभव ग्राह्य धरला जाईल का?

उत्तर : नाही. MBBS किंवा पदव्युत्तर शिक्षणादरम्यान केलेला Internship अनुभव पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

प्रश्न 2. उमेदवाराला एकापेक्षा जास्त SBI सर्कलसाठी अर्ज करता येईल का?

उत्तर : नाही. उमेदवार फक्त एका SBI Circle/Office साठीच अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त सर्कलसाठी अर्ज करण्यास परवानगी नाही.

प्रश्न 3. SBI Bank Medical Officer पदासाठी स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे का?

उत्तर : होय. उमेदवाराला अर्ज केलेल्या सर्कलची स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि समजता येणे आवश्यक आहे.

प्रश्न 4. दहावी किंवा बारावीमध्ये स्थानिक भाषा विषय असल्यास भाषा चाचणी द्यावी लागेल का?

उत्तर : नाही. दहावी किंवा बारावीमध्ये संबंधित स्थानिक भाषा विषय म्हणून शिकल्याचा पुरावा असल्यास Local Language Proficiency Test (LLPT) मधून सूट मिळू शकते.

प्रश्न 5. निवड झाल्यानंतर खासगी वैद्यकीय प्रॅक्टिस करता येईल का?

उत्तर : नाही. SBI Bank Medical Officer म्हणून नियुक्ती झाल्यानंतर खासगी वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यास परवानगी नाही.

प्रश्न 6. मुलाखतीसाठी बाहेरील राज्यातील उमेदवारांना प्रवास भत्ता मिळेल का?

उत्तर : होय. शॉर्टलिस्ट झालेल्या बाहेरील उमेदवारांना इकॉनॉमी क्लास विमानप्रवासाचा प्रत्यक्ष खर्च किंवा कमाल ₹10,000 पर्यंत प्रवास भत्ता नियमानुसार दिला जाईल.

Menu