ज्युनिअर कोर्ट असिस्टंट पदासाठी भरती | Supreme Court of India Recruitment 2026
Date : 7 October 2026 | प्रशांत पाटील
Supreme Court of India Recruitment 2026 अंतर्गत Junior Court Assistant पदाच्या 250 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदासाठी Bachelor’s Degree आणि कॉम्प्युटरवर इंग्रजी टायपिंगचा किमान 35 w.p.m. वेग आवश्यक आहे. पात्र उमेदवार 07 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2026 दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड Objective Test, Typing Test, Written Test आणि Interview द्वारे होईल. Supreme Court JCA Recruitment 2026 ची पात्रता, परीक्षा पद्धत, शुल्क आणि महत्त्वाच्या सूचना NextBharti.com वर तपासा.
Supreme Court of India Recruitment 2026
जाहिरात क्रमांक : F.6/2026-SC (RC)
जाहिरात द्वारे : Supreme Court of India
पदाचे नाव : Junior Court Assistant
एकूण पदे : 250
शैक्षणिक पात्रता :कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + कॉम्प्युटरचे ज्ञान व 35 w.p.m. टायपिंग
वयोमर्यादा : 18 – 30 वर्षे (Relax.जाहिरातीनुसार)
नोकरीचे ठिकाण : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज शुल्क : ₹1,500 (SC/ST OBC PwBD ₹ 750)
मूलभूत वेतन : ₹35,400
अर्ज सुरु होण्याची तारीख : 07 ऑक्टोबर 2026
अर्ज शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2026, रात्री 11:55 वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाईट : https://www.sci.gov.in/
पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे
Supreme Court of India Recruitment 2026
पदसंख्या
| क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
|---|---|---|
| 1 | Junior Court Assistant | 250 |
शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे
Supreme Court of India Recruitment 2026
शैक्षणिक पात्रता
| क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|
| 1 | Junior Court Assistant | मान्यताप्राप्त विद्यापीठातून Bachelor’s Degree आवश्यक |
| 2 | Junior Court Assistant | कॉम्प्युटरवर इंग्रजी टायपिंगचा वेग किमान 35 w.p.m. आवश्यक |
| 3 | कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान आवश्यक |
Supreme Court of India Recruitment 2026
निवड प्रक्रिया
| टप्पा | परीक्षा | कालावधी | गुण | किमान पात्रता |
|---|---|---|---|---|
| 1 | Objective Type Test | 2 तास | 100 | 50 |
| 2 | Typing Speed Test on Computer | 10 मिनिटे | 50 | 25 |
| 3 | Written Test (Descriptive) | 2 तास | 100 | 50 |
| 4 | Interview | — | 25 | 13 |
Supreme Court of India Recruitment 2026
महत्त्वाची सूचना
Important Links : माहिती पुढील प्रमाणे
Supreme Court of India Recruitment 2026
Important Links
जाहिरात PDF :
Apply Online :
अधिकृत वेबसाईट :
Join WhatsApp Channel :
FAQ
प्रश्न 1. Supreme Court of India Recruitment 2026 मध्ये कोणत्या पदासाठी भरती आहे?
उत्तर: Junior Court Assistant पदासाठी भरती आहे.
प्रश्न 2. Junior Court Assistant पदाच्या एकूण किती जागा आहेत?
उत्तर: एकूण 250 जागा आहेत.
प्रश्न 3. Junior Court Assistant पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून Bachelor’s Degree आणि कॉम्प्युटरवर इंग्रजी टायपिंगचा किमान 35 w.p.m. वेग आवश्यक आहे.
प्रश्न 4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: 01 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
प्रश्न 5. Supreme Court Junior Court Assistant Recruitment 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज 07 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहेत.
प्रश्न 6. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: 28 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:55 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
प्रश्न 7. Junior Court Assistant भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/Unreserved उमेदवारांसाठी ₹1,500 आणि SC/ST/OBC/Ex-Servicemen/PwBD उमेदवारांसाठी ₹750 अर्ज शुल्क आहे. बँक चार्जेस अतिरिक्त लागू होऊ शकतात.
प्रश्न 8. Junior Court Assistant भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: Objective Type Test, Typing Speed Test, Written Test (Descriptive) आणि Interview या टप्प्यांद्वारे निवड केली जाईल.
प्रश्न 9. Objective Type Test मध्ये Negative Marking आहे का?
उत्तर: होय. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची Negative Marking आहे. Objective Type Test तात्पुरता 20 नोव्हेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे
प्रश्न 10. Supreme Court Junior Court Assistant Recruitment 2026 ची संपूर्ण माहिती कुठे मिळेल?
उत्तर: संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.