HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026 | नाशिक येथे ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी भरती

Date : 19 August 2026 | प्रशांत पाटील

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026

HAL Nashik Apprentice Recruitment 2026 अंतर्गत 272 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर झाली आहे. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ही संधी उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांना ₹12,300 पर्यंत स्टायपेंड मिळणार आहे. अर्जाची अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2026 आहे. NATS 2.0 वर Registration करून HAL Nashik चा अधिकृत अर्ज भरावा. पात्रता, पदसंख्या, स्टायपेंड, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026

जाहिरात क्रमांक : HAL/T&D/1614/2026-27/264

जाहिरात द्वारे : Hindustan Aeronautics Limited, Nashik

पदाचे नाव : इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिस

HAL ITI अप्रेंटिस जाहिरात येथे पहा 

प्रशिक्षण कालावधी : 1 वर्ष

एकूण पदे : 272

शैक्षणिक पात्रता : पदानुसार खाली आहे

Passing Year: 2022,2023,2024,2025,2026

नोकरीचे ठिकाण  : नाशिक

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  14 ऑगस्ट 2026

अर्ज शेवटची तारीख  : 04 सप्टेंबर 2026

अधिकृत वेबसाईट  : https://www.hal-india.co.in/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026
एकूण पदे

अप्रेंटिस प्रकार पदसंख्या
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस 133
डिप्लोमा अप्रेंटिस 61
नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिस 78
एकूण 272

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस

क्र.पद / शाखापदसंख्या
1एरोनॉटिकल इंजिनिअरिंग / एरोस्पेस इंजिनिअरिंग8
2कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी8
3सिव्हिल इंजिनिअरिंग12
4इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग18
5इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग18
6मेकॅनिकल इंजिनिअरिंग55
7केमिकल इंजिनिअरिंग2
8AI & DS / AI & ML इंजिनिअर8
9फार्मासिस्ट4
 एकूण133

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026
डिप्लोमा अप्रेंटिस

क्र. पद / शाखा पदसंख्या
10 एरोनॉटिकल इंजिनिअरिंग / एरोस्पेस इंजिनिअरिंग 2
11 सिव्हिल इंजिनिअर 5
12 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 4
13 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 10
14 इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 10
15 मेकॅनिकल इंजिनिअरिंग 25
16 मेडिकल लॅब टेक्निशियन (DMLT) 5
एकूण 61

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026
नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिस

क्र. पद / शाखा पदसंख्या
17 बॅचलर ऑफ आर्ट्स (B.A.) 40
18 बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com.) 20
19 बॅचलर ऑफ सायन्स (Physics/Chemistry/Math/Statistics) 15
20 बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (BBA) 3
एकूण 78

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026
शैक्षणिक पात्रता

पदाचा प्रकारशैक्षणिक पात्रता
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिससंबंधित शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची 4 वर्षांची B.E./B.Tech./B.Pharm पदवी
डिप्लोमा अप्रेंटिससंबंधित शाखेतील State Board of Technical Education आणि AICTE मान्यताप्राप्त 3 वर्षांचा डिप्लोमा
मेडिकल लॅब टेक्निशियन (DMLT)संबंधित क्षेत्रातील Govt. Approved किमान 1 वर्ष कालावधीचा डिप्लोमा
नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिससंबंधित शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची 3/4 वर्षांची पदवी

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026
वेतन

अप्रेंटिस प्रकार मासिक स्टायपेंड
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस ₹12,300/-
नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिस ₹12,300/-
डिप्लोमा अप्रेंटिस ₹10,900/-

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026
अर्ज कसा करावा?

  • Step 1 – NATS 2.0 वर Registration
  • Step 2 – HAL Nashik Application Form भरावा (यासाठी Notification PDF मधील QR Scan करावा अथवा Notification मधील सूचना वाचा)
  • Step 3 – अर्ज Submit करा.फॉर्म Submit केल्यानंतर “Thank You! Your Form Submitted Successfully!” असा संदेश दिसणे म्हणजे अर्ज यशस्वीपणे Submit झाल्याचे मानले जाईल.

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026
निवड प्रक्रिया

टप्पा निवड प्रक्रिया
1 NATS 2.0 Registration
2 HAL Nashik Online Application
3 Shortlisting
4 Physical Document Verification
5 Medical Fitness Verification
6 Police Verification
7 Apprenticeship Joining

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026
महत्त्वाची सूचना

HAL Nashik Apprentice Recruitment 2026 मध्ये 272 पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी आपली Degree/Diploma पात्रता, Passing Year आणि NATS 2.0 Registration काळजीपूर्वक तपासावे. ही 1 वर्षाची अप्रेंटिसशिप असून कायमस्वरूपी नोकरी नाही. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व FAQ वाचणे आवश्यक आहे. HAL Nashik Apprentice Recruitment 2026 ची संपूर्ण माहिती NextBharti.com वर उपलब्ध आहे.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

HAL Nashik Graduate Apprentice Recruitment 2026
Important Links

जाहिरात PDF :

Register on NATS :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

प्रश्न 1. HAL Nashik Apprentice Recruitment 2026 मध्ये किती पदे आहेत?

उत्तर: या भरतीमध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिसची एकूण 272 पदे आहेत.

प्रश्न 2. HAL Nashik Apprentice Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: पदानुसार संबंधित शाखेतील B.E./B.Tech./B.Pharm पदवी, डिप्लोमा किंवा नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएशन आवश्यक आहे.

प्रश्न 3. HAL Nashik Apprentice Recruitment 2026 मध्ये कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र आहेत?

उत्तर: 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026 मध्ये Degree/Diploma उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र आहेत.

प्रश्न 4. HAL Nashik Apprentice Recruitment 2026 मध्ये किती स्टायपेंड मिळेल?

उत्तर: इंजिनिअरिंग आणि नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिसला ₹12,300 तर डिप्लोमा अप्रेंटिसला ₹10,900 मासिक स्टायपेंड मिळेल.

प्रश्न 5. HAL Nashik Apprentice Recruitment 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: या भरतीसाठी कोणतेही Application Fee किंवा Registration Fee नाही.

प्रश्न 6. HAL Nashik Apprentice Recruitment 2026 मध्ये परीक्षा आहे का?

उत्तर: अधिकृत जाहिरातीत कोणत्याही लेखी परीक्षेचा Paper Pattern दिलेला नाही.

प्रश्न 7. HAL Nashik Apprentice Recruitment 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर: पात्र उमेदवारांची Shortlisting करून Physical Document Verification, Medical Fitness आणि Police Verification नंतर Apprenticeship Joining केली जाईल.

प्रश्न 8. HAL Nashik Apprentice Recruitment 2026 साठी अर्ज कुठे करायचा?

उत्तर: उमेदवारांनी प्रथम NATS 2.0 पोर्टलवर Registration करून त्यानंतर HAL Nashik चा अधिकृत Application Form भरावा.

प्रश्न 9. HAL Nashik Apprentice ही कायमस्वरूपी नोकरी आहे का?

उत्तर: नाही. ही Apprentices Act, 1961 अंतर्गत 1 वर्षाची Apprenticeship Training आहे. 

प्रश्न 10. HAL Nashik Apprentice Recruitment 2026 ची संपूर्ण माहिती कुठे मिळेल?

उत्तर: या भरतीची संपूर्ण माहिती NextBharti.com वर मिळेल.

Menu