IndianOil Recruitment August 2026 | इंडियन ऑइलमध्ये भरती

Date : 14 August 2026  | प्रशांत पाटील

IndianOil Recruitment August 2026

IOCL Recruitment 2026 अंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ग्रॅज्युएट इंजीनिअर, डिप्लोमा इंजीनिअर, ऑफिसर (मार्केटिंग), लॉ ऑफिसर आणि असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना 14 ऑगस्ट 2026 ते 03 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. या भरतीची निवड प्रक्रिया CBT, GD, GT आणि PI या टप्प्यांद्वारे होणार आहे. IOCL Recruitment 2026 ची पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज शुल्क, परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाच्या तारखांची माहिती NextBharti.com वर मराठीत पाहता येईल.

IndianOil Recruitment August 2026

जाहिरात क्रमांक :  IOCL/CO-HR/RECTT/2026/01

जाहिरात द्वारे : Indian Oil Corporation Limited (IndianOil)

पदाचे नाव :ग्रॅज्युएट इंजीनिअर, डिप्लोमा इंजीनिअर, ऑफिसर (मार्केटिंग), लॉ ऑफिसर, असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर

एकूण पदे : 530

शैक्षणिक पात्रता :  पदानुसार खाली दिले आहे 

वयोमर्यादा : 26 -30 वर्षे पदानुसार  (Relax.जाहिरातीनुसार)

नोकरीचे ठिकाण  : भारतातील विविध ठिकाणी; गरजेनुसार भारताबाहेरही नियुक्ती होऊ शकते

अर्ज पद्धत :  ऑनलाईन 

अर्ज शुल्क :  ₹1,000 + लागू GST; SC/ST/PwBD उमेदवारांना शुल्क माफ

अर्ज सुरु होण्याची तारीख  :  14 ऑगस्ट 2026

अर्ज शेवटची तारीख  :  03 सप्टेंबर 2026, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट  :  https://iocl.com/

पदसंख्या तपशील नुसार माहिती पुढील प्रमाणे

IndianOil Recruitment August 2026
पदसंख्या

अ.क्र. पदाचे नाव ग्रेड
1 ग्रॅज्युएट इंजीनिअर Grade A
2 ऑफिसर (मार्केटिंग) Grade A
3 लॉ ऑफिसर Grade A
4 असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर Grade A0
5 डिप्लोमा इंजीनिअर Grade E0
एकूण पदे : 530

शैक्षणिक पात्रता : पदानुसार माहिती पुढील प्रमाणे

IndianOil Recruitment August 2026
शैक्षणिक पात्रता

पदशैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट इंजीनिअरसंबंधित शाखेतील Full-time B.Tech./B.E./Equivalent Degree
ऑफिसर (मार्केटिंग)Marketing Management मध्ये MBA / AIU मान्यताप्राप्त MBA समकक्ष PG Diploma
लॉ ऑफिसरकोणत्याही शाखेतील पदवी + LLB किंवा 5 वर्षांची Integrated LLB
असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसरChemistry मध्ये Master’s Degree
डिप्लोमा इंजीनिअर – इलेक्ट्रिकल3 वर्षांचा Engineering Diploma
डिप्लोमा इंजीनिअर – मेकॅनिकल3 वर्षांचा Engineering Diploma
डिप्लोमा इंजीनिअर – सेफ्टी3 वर्षांचा Engineering Diploma + किमान 1 वर्षाचा Diploma in Industrial Safety

IndianOil Recruitment August 2026
अनुभव

पद आवश्यक अनुभव
ग्रॅज्युएट इंजीनिअर जाहिरातीत पोस्ट-क्वालिफिकेशन अनुभवाची अट नमूद नाही
डिप्लोमा इंजीनिअर जाहिरातीत पोस्ट-क्वालिफिकेशन अनुभवाची अट नमूद नाही
ऑफिसर (मार्केटिंग) जाहिरातीत पोस्ट-क्वालिफिकेशन अनुभवाची अट नमूद नाही
लॉ ऑफिसर किमान 2 वर्षांचा संबंधित पोस्ट-क्वालिफिकेशन अनुभव
असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर किमान 2 वर्षांचा संबंधित पोस्ट-क्वालिफिकेशन अनुभव

IndianOil Recruitment August 2026
वेतन

ग्रेड सुरुवातीचे बेसिक वेतन वेतनश्रेणी अंदाजे CTC
Grade A ₹50,000 ₹50,000 – ₹1,60,000 ₹18.4 लाख वार्षिक
Grade A0 ₹40,000 ₹40,000 – ₹1,40,000 ₹14.8 लाख वार्षिक
Grade E0 ₹30,000 ₹30,000 – ₹1,20,000 ₹11.1 लाख वार्षिक

IndianOil Recruitment August 2026
Paper Pattern

विभाग विषय प्रश्न वेळ
Section A क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 60 मिनिटे
Section A लॉजिकल रीझनिंग 15 60 मिनिटे
Section A व्हर्बल ॲबिलिटी ऑफ इंग्रजी लँग्वेज 15 60 मिनिटे
Section B डोमेन नॉलेज 50 90 मिनिटे
एकूण 100 150 मिनिटे

IndianOil Recruitment August 2026
निवड प्रक्रिया

टप्पा प्रक्रिया अंतिम गुणांमधील Weightage
1 कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) 85%
2 ग्रुप डिस्कशन (GD) + ग्रुप टास्क (GT) 5%
3 पर्सनल इंटरव्ह्यू (PI) 10%
4 अंतिम Composite Score / Merit List वरील गुणांच्या आधारे

IndianOil Recruitment August 2026
महत्त्वाची सूचना

IOCL Recruitment 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता, आवश्यक गुण, वयोमर्यादा आणि अनुभवाची अट काळजीपूर्वक तपासावी. CBT मध्ये 100 प्रश्न असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्किंग आहे. CBT नंतर GD, GT आणि Personal Interview होणार आहे. अंतिम निवड Composite Score वर आधारित असेल. अर्जाची अंतिम तारीख 03 सप्टेंबर 2026 आहे. अधिकृत जाहिरात तपासूनच अर्ज करावा.

NextBharti.com वर IOCL Recruitment 2026 ची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, CBT Paper Pattern, अर्ज शुल्क, महत्त्वाच्या तारखा आणि निवड प्रक्रियेची माहिती सोप्या मराठीत उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या संबंधित Engineering, Marketing, Law, Chemistry किंवा Diploma पात्रतेनुसार पदाची अट तपासावी आणि अधिकृत IndianOil वेबसाइटवरील नवीन सूचना नियमितपणे पाहाव्यात.

Important Links : माहिती पुढील प्रमाणे

IndianOil Recruitment August 2026
Important Links

जाहिरात PDF :

Vacancy Detail :

Apply Online :

अधिकृत वेबसाईट :

Join WhatsApp Channel :

FAQ

प्रश्न 1. IOCL Recruitment 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू झाले आहेत?

उत्तर: IOCL Recruitment 2026 साठी ऑनलाइन अर्ज 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाले आहेत

प्रश्न 2. IOCL Recruitment 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 सप्टेंबर 2026 असून अर्ज सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत करता येईल

प्रश्न 3. IOCL Recruitment 2026 मध्ये कोणती पदे आहेत?

उत्तर: ग्रॅज्युएट इंजीनिअर, डिप्लोमा इंजीनिअर, ऑफिसर (मार्केटिंग), लॉ ऑफिसर आणि असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर या पदांचा समावेश आहे.

प्रश्न 4. IOCL Recruitment 2026 मध्ये निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर: निवड प्रक्रियेत कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT), ग्रुप डिस्कशन (GD), ग्रुप टास्क (GT) आणि पर्सनल इंटरव्ह्यू (PI) यांचा समावेश आहे. CBT ला 85%, GD/GT ला 5% आणि PI ला 10% Weightage आहे

प्रश्न 5. IOCL CBT मध्ये किती प्रश्न असतील?

उत्तर: CBT मध्ये एकूण 100 प्रश्न असतील. Section A मध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रीझनिंग आणि इंग्रजी लँग्वेजचे प्रश्न, तर Section B मध्ये संबंधित डोमेन नॉलेजचे प्रश्न असतील.

प्रश्न 6. IOCL CBT मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?

उत्तर: होय. चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्किंग आहे.

प्रश्न 7. IOCL Recruitment 2026 मध्ये लॉ ऑफिसरसाठी अनुभव किती आवश्यक आहे?

उत्तर: लॉ ऑफिसर पदासाठी किमान 2 वर्षांचा पोस्ट-क्वालिफिकेशन संबंधित व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे.

प्रश्न 8. IOCL Recruitment 2026 मध्ये पगार किती आहे?

उत्तर: पदानुसार Grade A मध्ये सुरुवातीचे बेसिक ₹50,000, Grade A0 मध्ये ₹40,000 आणि Grade E0 मध्ये ₹30,000 आहे. संबंधित वेतनश्रेणी आणि अंदाजे CTC जाहिरातीत दिले आहेत.

प्रश्न 9. IOCL Recruitment 2026 मध्ये नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

उत्तर: उमेदवारांची नियुक्ती Corporation च्या गरजेनुसार भारतातील कोणत्याही Section, Plant, Unit, Department किंवा Division मध्ये होऊ शकते

Menu